Maharashtra Top Sound System – महाराष्ट्र, भारत हे इव्हेंट्स, मैफिली आणि फंक्शन्सचे केंद्र आहे, ज्यामुळे ध्वनी प्रणाली उद्योगाची भरभराट होत आहे. महाराष्ट्रातील ध्वनी प्रणाली ऑडिओ उपकरणे भाड्याने देणे, ध्वनी मजबुतीकरण, इव्हेंट उत्पादन आणि बरेच काही यासह उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी देतात.
महाराष्ट्रातील ध्वनी प्रणाली अत्याधुनिक ऑडिओ उपकरणांसह सुसज्ज आहेत, ज्यामध्ये स्पीकर, अॅम्प्लीफायर, मिक्सर आणि इतर उपकरणे आहेत. इव्हेंटना शक्य तितका सर्वोत्कृष्ट ऑडिओ अनुभव मिळेल याची खात्री करण्यासाठी ते ध्वनी डिझाइन आणि सेटअप यासारख्या व्यावसायिक सेवा देखील देतात.
महाराष्ट्रातील अनेक ध्वनी प्रणाली कार्यक्रमातील उपस्थितांसाठी एकंदर अनुभव वाढवण्यासाठी स्टेज लाइटिंग, अपलाइटिंग आणि स्पेशल इफेक्ट्ससह प्रकाशयोजना देखील प्रदान करतात. Maharashtra Top Sound System
Maharashtra Top Sound System
DJ टॉप 10 साऊंड सिस्टिम इन महाराष्ट्र :- नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज तुम्हाला या लेखातून आम्ही महाराष्ट्रामध्ये टॉप 10 डीजे साऊंड सिस्टिम यांची माहिती देणार आहोत. तसेच, DJ साऊंड सिस्टिम म्हणजे काय याबद्दलही तुम्हाला माहिती देणार आहोत. याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर हा लेख संपूर्ण वाचावा. Maharashtra Top Sound System
DJ साऊंड सिस्टिम: सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की डीजे साऊंड सिस्टिम म्हणजे काय?
DJ म्हणजे :-
- Input
- Process
- Amplify
- Output
या चार पार्ट पासून DJ साऊंड सिस्टिम बनत असते.
यामध्ये आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम
- Input – ज्या सोर्स पासून आपण ऑडिओ, सॉंग प्ले करू त्या सोर्सला input असे म्हणतात.
- Process – प्रोसेस मध्ये मिक्सर, इक्वलायझर, प्रोसेसिंग युनिट,इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
- Amplify – छोट्याशा ऑडिओ ला मोठा करण्यासाठी ऍम्प्लिफिकेशनचा वापर होतो. मिक्सर पासून चे आउटपुट तयार होतं त्याला ऍम्प्लिफायच्या मदतीने मोठं केलं जातं.
- Output – आउटपुट मध्ये स्पीकर्स युनिट हे सर्व लागतात.
या चार पार्टस पासून डीजे साऊंड सिस्टिम तयार केली जाते. \”Maharashtra Top Sound System\”
महाराष्ट्रातील टॉप 10 डीजे साऊंड सिस्टिम पुढील प्रमाणे आहेत
- माऊली DJआणि साऊंड सिस्टिम :- माऊली डीजे साऊंड सिस्टिम ही यवतमाळ जिल्ह्यातील पंढर कवडा या ठिकाणी आहे. या डीजे साऊंड सिस्टिम ची ध्वनी प्रणाली अतिशय उत्तम असल्याने ही DJ साऊंड सिस्टिम बरेचसे लोक हे भाड्याने घेत असतात. डीजे साऊंड सिस्टिम खरेदी करण्यासाठी अतिशय महाग असते त्यामुळे बरेचसे लोक हे साऊंड सिस्टिम ऑन हायर करण्यास योग्य समजतात.
- SK साऊंड सिस्टिम :- एस के साऊंड सिस्टिम ही चिंचवड पूर्व येथे उपलब्ध आहे. एस के साऊंड सिस्टिम हे पुण्यातील अतिशय प्रसिद्ध असे साऊंड सिस्टिम आहे. हे साऊंड सिस्टिम भाड्याने दिले जाते. त्यामध्ये स्पीकर्स, लाइटिंग व साऊंड सिस्टिम शी संबंधित उपकरणे ही भाड्याने दिली जातात. 2018 मध्ये हे एस के साऊंड सिस्टिम स्थापन झाले आहे. एस के साऊंड सिस्टिम हे भाड्याने देण्यासाठी होम डिलिव्हरी उपलब्ध करून देतात.
- अथर्व डिजिटल DJ साऊंड सिस्टिम :- हे साऊंड सिस्टिम पुण्यामधील कामठे आळी, गणपती मंदिरासमोर, फुरसुंगी येथे आहे. डिजिटल सिस्टीम,काराओके सिस्टीम, डिजिटल इक्विपमेंट अशा प्रकारच्या विविध सिस्टीम या भाड्याने देतात.
- पैलवान सिरीज :- पैलवान सिरीज हे सोलापूर मधील डीजे साऊंड सिस्टिम आहे. हे अतिशय प्रसिद्ध असे साऊंड सिस्टिम आहे.
- जय गणेश 76 :- जय गणेश डीजे साऊंड सिस्टिम हडपसर पुणे येथे आहे. यामध्ये अतिशय उत्तम दर्जाचे ध्वनी प्रणाली आहे. ही सिस्टीम शोधण्यासाठी हडपसर, लोणी काळभोर, कावडी पथ टोल नाका येथे शोधावी.ही सिस्टीम भाड्याने उपकरणे देते. Maharashtra Top Sound System
- श्रीमंत बालाजी इलेक्ट्रिकल्स आणि साऊंड :- श्रीमंत बालाजी इलेक्ट्रिकल आणि साऊंड हे पुण्यातील बुधवार पेठ येथे उपलब्ध आहे. हे विविध साऊंड सिस्टीम भाड्याने देत आहे . इथे आपण अगोदर साऊंड सिस्टिम बुक करू शकता. याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही बालाजी इलेक्ट्रिकल्स आणि साऊंड यांच्याशी संपर्क करू शकता.
- अंबिका DJ साऊंड सिस्टिम :- हे साऊंड सिस्टिम पुणेhttps://www.marathicorner.com/mhada-lottery-pune.html
- थेऊर,चिंतामणी मंदिराजवळ आहे. हे जेबीएल साऊंड सिस्टिम वेडिंग, डेकोरेटिंग सिस्टीम भाड्याने देत आहे. हे पुण्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये वन स्टॉप डेस्टिनेशन म्हणून काम करत असते.
- जय हनुमान DJ साऊंड सिस्टिम :- जय हनुमान डीजे साऊंड सिस्टिम हे फुलंब्री,औरंगाबाद येथे आहे. हे अतिशय प्रसिद्ध असे ध्वनी प्रणाली सिस्टीम आहे.
- संयोग साऊंड सिस्टिम :- याला डॉन नंबर 1 असेही म्हणतात. हे पुण्यात मांजरी बुद्रुक येथे आहे. हे सिस्टीम विविध उपकरणे भाड्याने देत असते.
- ओमकार 72 :- ओंकार डीजे साऊंड सिस्टिम हे पुण्यातील मोहम्मद वाडी येथे आहे. हे पुण्यातील प्रथम क्रमांकाचे साऊंड सिस्टिम आहे. {Maharashtra Top Sound System}
तुम्हाला जर महाराष्ट्रातील टॉप 10 DJ साऊंड सिस्टिम याबद्दलची माहिती आवडली असेल अशी आशा आहे.
Sir tumhi V adio karad pawer plus ya dj ch nav nahi lihayal
Pawer plus maharashtra madhla top dj ahe
Reply me sir
Tumhi ajun pawer plus dj pahilac nahi ka