महाराष्ट्र पोलीस भरती 2024 अर्ज सुरू 17,000+ जागा | Maharashtra Police Bharti 2024

By Shubham Pawar

Published on:

Maharashtra Police Bharti 2024 : Maharashtra Police has invited applications for the Police Constable, Police Bandsmen, Police Constable-Driver, Police Constable-SRPF, Prison Constable posts. There are a total of 16,190 vacancies available to fill posts. Applicants need to apply Online mode for Maharashtra Police Bharti 2024 . Eligible candidates apply before the last date. The last date for submission of the application is 31 March 2024For more details about Maharashtra Police Bharti 2024, visit our website marathicorner.com

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो,  महाराष्ट्र राज्य पोलीस [Maharashtra Police Bharti ]अंतर्गत पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), कारागृह शिपाई (Prison Constable)” पदांच्या एकूण 16,190 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही, 31 मार्च 2024आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 (Maharashtra Police Bharti 2024) संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा.

Maharashtra Police Bharti 2024

पदाचे नाव (Name of the Post)  –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 पोलीस शिपाई (Police Constable) 9373
2 पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen)
3 पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver) 1576
4 पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 3441
5  कारागृह शिपाई (Prison Constable) 1800
Total 16190

 

शारीरिक पात्रता : 

उंची/छाती  पुरुष महिला
उंची 165 सेमी पेक्षा कमी नसावी 155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती  न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

 

शारीरिक परीक्षा :

पुरुष  महिला गुण 
धावणी (मोठी) 1600 मीटर 800 मीटर 30 गुण
धावणी (लहान) 100 मीटर 100 मीटर 10 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक) 10 गुण
Total 50 गुण 

 

युनिट नुसार रिक्त जागा :

अ. क्र युनिट पद संख्या 
1 मुंबई 4230
2 ठाणे शहर 686
3 पुणे शहर 715
4 पिंपरी चिंचवड 262
5 मिरा भाईंदर 231
6 नागपूर शहर 602
7 नवी मुंबई 185
8 अमरावती शहर
9 सोलापूर शहर 32
10 लोहमार्ग मुंबई 51
11 ठाणे ग्रामीण 119
12 रायगड 422
13 पालघर 59
14 सिंधुदुर्ग 118
15 रत्नागिरी 170
16 नाशिक ग्रामीण 32
17 अहमदनगर 64
18 धुळे 57
19 कोल्हापूर 213
20 पुणे ग्रामीण 448
21 सातारा 235
22 सोलापूर ग्रामीण
23 छ. संभाजीनगर ग्रामीण 147
24 नांदेड 134
25 परभणी 141
26 नागपूर ग्रामीण 129
27 भंडारा 60
28 चंद्रपूर 146
29 वर्धा 20
30 गडचिरोली 752
31 गोंदिया 110
32 अमरावती ग्रामीण 198
33 अकोला 195
34 बुलढाणा 135
35 यवतमाळ 66
36 लोहमार्ग पुणे 18
37 छ. संभाजीनगर लोहमार्ग 80
38 छ. संभाजीनगर शहर 527
39 लातूर 64
40 वाशिम 68
41 नाशिक 118
42 बीड 170
43 धाराशिव 143
44 जळगाव 137
45 जालना 125
46 नंदुरबार 151
47 सांगली 40
Total 12749
पोलीस शिपाई-SRPF
1 पुणे SRPF 1 315
2 पुणे SRPF 2 362
3 जालना SRPF 3 248
4 नागपूर SRPF 4 242
5 दौंड SRPF 5 230
6 धुळे SRPF 6 173
7 दौंड SRPF 7 224
8 मुंबई SRPF 8 260
9 अमरावती SRPF 9 218
10 सोलापूर SRPF 10 240
11 नवी मुंबई SRPF 11
12 हिंगोली SRPF 12
13 गडचिरोली SRPF 13 189
14 छ. संभाजीनर SRPF 14 173
15 गोंदिया SRPF 15 133
16 कोल्हापूर SRPF 16 182
17 चंद्रपूर SRPF 17 169
18 काटोल नागपूर SRPF 18
19 कुसडगाव अहमदनगर SRPF 19 83
Total 3441
Grand Total 16190

🙋 Total जागा – 16,190

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  

(i) पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई : इयत्ता 12वी उत्तीर्ण.

(ii) पोलीस बॅन्डस्मन : इयत्ता 10वी उत्तीर्ण.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

👉 वयोमर्यादा (Age Limit) –  मार्च 2024 रोजी, [मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई : 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक : 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF : 18 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

📝 अर्ज पद्धती – Apply Online

उमेदवारांना सामान्य सूचना – पाहा

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 26 फेब्रुवारी 2024

🌐 अधिकृत वेबसाईट क्लिक करा
📝 ऑनलाईन अर्ज फॉर्म भरा
🗒️ जाहिरात PDF Download करा

How To Apply For Maharashtra Police Bharti 2024

  • उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी वर दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  • महाराष्ट्र राज्य पोलीस भरती {Maharashtra Police Bharti} मध्ये पोलीस शिपाई (Police Constable), पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen), पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver), पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF), कारागृह शिपाई (Prison Constable) पदासाठी मोठी भरती निघाली आहे, अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध झाली आहे. वरील जाहिरात वाचवी.

  • उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज करायचा आहे.

  • फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी 450/- रुपये भरायची आहे, बाकी उमेदवारांना फी 350/- रुपये भरायची आहे.

  • सूचनेनुसार फॉर्म भरणे आवश्यक आहे, जर फॉर्म अपूर्ण अथवा चुकीचा आढळला तर तो बाद केला जाईल.

  • उमेदवाराने जबाबदारी पूर्वक अर्ज भरणे आवश्यक आहे, काही त्रुटी असल्यास त्यास सर्वस्वी उमेदवार जबाबदार असणार आहे.

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 मार्च 2024 आहे, देय तारखे आगोदर फॉर्म भरून घ्या. कारण नंतर तारीख वाढेल याची शक्यता नाही. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज marathi corner ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.