mahacmletter.in : लिंक, घोषवाक्य, सेल्फी फोटो | maha cm letter in registration process

By Shubham Pawar

Published on:

राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १ लाख १ हजार शाळांनी आजामितीस सहभाग नोंदविला असून शाळा, विदयार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानातंर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

mahacmletter.in maha cm letter

या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून राज्यातील सर्व विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाचा प्रारंभ केला आहे. राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. या संकेतस्थळावर पुढीलप्रमाणे सहभाग विदयार्थ्यांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे.

  1.  शैक्षणिक घोषवाक्य: अभियानाचा एक महत्वपूर्ण पैलू म्हणजे विदयार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरातील घोषवाक्य अपलोड करणे.
  2. मा. मुख्यमंत्री महोदय यांचे संदेश पत्रासोबत पालक, विदयार्थी यांची सेल्फी: विदयाथ्यांचे पालकांसमवेत मा. मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्रांचा सेल्फी संकेतस्थळावर अपलोड करणे. maha cm letter in marathi
  3. या दोन स्वतंत्र उपक्रमामधील सहभागी विदयार्थ्यांमधून प्रत्येक जिल्हयातून प्रथम क्रमांकावरील पात्र विदयार्थ्यांला रोख बक्षीस त्याला आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षक यांना मा. मुख्यमंत्री महोदय यांच्यासमवेत मुंबई येथे स्नेहभोजन कार्यक्रमाची संधी मिळणार आहे.
  4. वाचन प्रतिज्ञा : प्रत्येक विदयार्थ्यांमध्ये वाचनाची सवय वृध्दींगत होण्यासाठी ‘वाचन सवय प्रतिज्ञा’ मुलांनी घ्यावयाची आहे. त्यामुळे प्रत्येक विदयाथ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होईल तसेच विदयाथ्यांकरीता उपरोक्त नमूद संकेतस्थळावर

शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रासह पालक, विद्यार्थ्यांना सेल्फी काढून वेबसाईटवर अपलोड करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. शैक्षणिक घोषवाक्य स्वहस्ताक्षरात लिहून तेही अपलोड करण्याचेही आवाहन केले आहे. या दोन स्वतंत्र उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसह कुटुंबातील अन्य तीन सदस्य व वर्गशिक्षकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत स्नेहभोजन करता येणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने यंदा आयोजित केलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात सुमारे एक लाख सरकारी व खासगी शाळांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमांतर्गतच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले पत्र दोन कोटी ११ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. या पत्रात त्यांनी शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला आहे. या पत्रासह मुलांना आणि पालकांना सेल्फी काढायची आहे.

२५ फेब्रुवारीपर्यंत मुदत maha cm letter in marathi

या तिन्ही उपक्रमांकरिता २५ फेब्रुवारी ही मुदत असेल. त्यासाठी आधी www maha cm letter in link www. mahacm letter.in या वेबसाईटवर नोंदणी करायची आहे. आणि त्यानंतर व्हिडीओ अपलोड करायचे आहेत.

विदयार्थ्यांनी ऑनलाईन प्रतिज्ञा घ्यावयाची आहे. www mahacmletter in registration

याकरीता mahacmletter.in या संकेतस्थळावर या दोन उपक्रमांपैकी एक उपक्रमाचा व्हिडीओ अपलोड करावयाचा आहे. त्याकरीता या सोबत जोडलेल्या मॅन्युअल/फ्लोचार्ट प्रमाणे शाळास्तरापर्यंत सर्व विदयार्थ्यांना सूचना पोहच होतील याची दक्षता घेण्यात यावी. वरील एक ते तीन वरील उपक्रम संकेतस्थळावर दि. १७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेला फ्लोचार्टनुसार अंतिम दिनांकापूर्वी उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून कार्यवाही पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी.

Registration Website – mahacmletter.in registration link

cm letter pdf – Download

maha cm letter in ghosh vakya in marathi

1. भारत माता की जय !

2. वंदे – मातरम्

3. स्वातंत्र्यदिनाचा – विजय असो

4. एक, दोन, तीन, चार स्वातंत्र्याचा जयजयकार

5. झाडे लावा – झाडे जगवा

6. स्वच्छ गाव – सुंदर गाव

7. दिवा लागतो ज्ञानाचा विकास होतो गावाचा

8. स्वच्छता पाळा – रोगराई टाळा

9. सांडपाणी जिरवूया – परसबाग फुलवूया

10. कचराकुंडीचा वापर करु – सुंदर परिसर निर्माण करु

11. लावा सुबाभळीचा ताटवा – दुष्काळ हटवा

12. ज्ञानाचा दिवा – घरोघरी लावा

13. शिकलेली आई – घर पुढे नेई

14. आडाणी आई – घर वाया जाई

15. आडाणी बाप – डोक्याला ताप

16. जेवणापूर्वी धुवा हात जेवणानंतर धुवा दात

17. घरोघरी एकच नारा शौचालयाचा वापर करा

18. देश की रक्षा करेगा कौन हम सब बच्चे, हम सब बच्चे

19. लेक वाचवा – देश वाचवा

20. मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान

21. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी

22. खिशात भारी मोबाईल फोन उघड्यावर शौचाला जातय कोन

23. साक्षर जनता – भूषण भारता

24. भारतीय स्वातंत्र्यदिन – चिरायू होवो

25. जय जवान – जय किसान, जय विज्ञान

26. सफाई करा रोज रोजघाणीचा प्रोब्लेम क्लोझ

27. जेथे घनदाट वृक्षराजी – तेथे पावसाची मर्जी.

28. कराल झाडावर माया तर मिळेल दाट छाया.

29. झाडे वाढवा – चैतन्य फुलवा.

30. धूम्रपान मद्यपान – आयुष्याची धूळधाण.

31. रोगप्रतिबंधक लसीची सुई बाळास उदंड आयुष्य देई.

32. बाळ मजूरी हटवूया – बाळ मजूरी मिटवुया.

33. स्वच्छता ठेवा – आजार पळवा.

34. जेथे असेल सांडपाणी तेथे लावा मच्छरदानी.

35. स्वच्छता म्हणजे रोजचा सण नाहीतर कायमचे आजरपण

36. पर्यावरण चे करा जतन तरच होईल देश महान.

37. पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण.

majhi shala sundar shala ghosh vakya

  • एक दोन तीन चार मुला-मुलींना शिकवू छान..!
  • मुलगा मुलगी एकसमान दोघांनाही शिकवू छान..!
  • एक दोन तीन चार जि.प.शाळा छान छान..!
  • चला चला शाळा झाली सुरू, नका नका घरी आता राहू…!
  • सुंदर छान माझी शाळा., गावाचा अभिमान माझी शाळा…!
  • चला जाऊ शाळेला, नव्या गोष्टी ऐकायला..!
  • जि.प.शाळेची मुले न्यारी, गुणवत्तापूर्ण शिक्षण घेई..!
  • छान छान छान किती छान, नव्या पिढीचा मी अभिमान..!
  • लहान मुले देवाघरची फुले, अशीच माझ्या शाळेतील बाळे..!
  • जि.प.ची मराठी शाळा..! लहान मुलांना लावी लळा,
  • मला जायचंय शाळेला, नवं काहीतरी शोधायला..!
  • एक दोन तिन चार, मराठी शाळेची मुले हुशार..!
  • सब पढ़े सब बढे, अज्ञान से हम लडे..!
  • शाळा माझी सजली रे सजली रे,
  • मुले खेळ गाण्यात रमली रे रमली रे…!
  • करु नका लेकरांच्या जीवनाचा घाटा, मुलगा असो की मुलगी शाळेत नाव टाका..!
  • जिप शाळेची मुले लय भारी, ज्ञानरचनावादाने शिकतात सारी…!
  • आई आई मला आता शिकू दे,
  • सावित्री ताराराणीचा वसा मला चालवू दे…!
  • चला शिकू या, पुढे जावू या, जिल्हा परिषद शाळेत, प्रवेश घेऊ या..!

www.mahacmletter.in registration website link

  1. भ्रमणध्वनी क्रमांक.
  2. कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.
  3. विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.
  4. आपल्या शाळेचे पूर्ण नाव.
  5. दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.
  6. शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.
  7. विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.
  8. मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.
  9. माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.

maha cm letter in registration process

  • संकेतस्थळ maha cm letter.in ला भेट दयावी www mahacmletter in registration

स्टेज।

  • Register बटणावर क्लिक करावे
  • मोबाईल क्रमांक नमूद करावा
  • पुन:श्च मोबाईल क्रमांक नमूद करावा

  • कॅपचा (captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा
  • Continue बटणावर क्लिक करावे

स्टेज ॥

  • शिक्षणाविषयीच्या घोषवाक्याचा फोटो अपलोड करणे तसेच सोबत दिलेल्या जागी मराठी/इंग्रजी मध्ये
  • घोषवाक्य नमूद करावे

  • Continue बटणावर क्लिक करावे

स्टेज ||

  • मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उददेशून लिहिलेल्या संदेश पत्रासमवेत सेल्फी,
  • पालक विदयार्थी व पत्र यांचा सेल्फी अपलोड करावा
  • Continue बटणावर क्लिक करावे

स्टेज IV

  • वाचन सवय प्रतिज्ञेचे वाचन करावे

  • सहमत आहे
  • ची खुण करावी
  • Submit वर क्लिक करावे
  • Congratulations असा संदेश दिसेल म्हणजे आपला प्रतिसाद यशस्वी नोंदविला गेला आहे.

धन्यवाद

 

www mahacm letter in, mahacmletter.in, www mahacmletter.in, mahacmletter in registration, majhi shala sundar shala registration, majhi shala sundar shala ghosh vakya, majhi shala sundar shala slogan, maha cm letter registration, www.mahacmletter.in, maha cm letter, maha cm letter Website link, maha letter.in, www mah cm letter link, mahacmletter registration, mahacm letter registration

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.