इंदिरा गांधी वृद्धपकाळ पेन्शन योजना लगेच करा अर्ज, महिना १५०० रू. | Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra 2024

By Shubham Pawar

Published on:

Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra नमस्कार मित्रांनो , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल , तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चला तर मग मित्रांनो पाहुयात , काय आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना , लाभार्थी , उद्दिष्ट्ये , पात्रता , आवश्यक कागदपत्रे , इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना 2024 योजनेचे फायदे कोणते ? इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना साठी अर्ज कसा करायचा ? सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

हि योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य्य कार्यक्रम च्या पाच उपयोजनांपैकी एक आहे.

Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana 2024

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेचे उद्दिष्ट्ये :

या योजनेचे उद्दिष्ट्ये असे आहे कि , आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेंशनद्वारे आर्थिक सहाय्य्य प्रदान करणे आहे. हि पेन्शन ह्यांना प्रति महिना दिली जाते. या योजनेतून लाभार्थ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. याशिवाय , ते मजबूत आणि स्वावलंबी बनवतील. इंदिरा गांधी पेन्शन योजना देखील लाभार्थ्यंचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रभावी ठरेल. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या खर्चासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही . कारण सरकार त्यांना पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत केली जाणार आहे. (Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra)

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेचे लाभार्थी :

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेच्या अंर्तगत , दारिद्र्य रेषेखालील आणि ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत. या लाभार्थ्यांना केंद्र सरकार कडून रु २००/- प्रति महिना प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येते. याच लाभार्थ्यांना राज्य सरकारच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून गट अ रु ४०० /- प्रति महिना निवृत्ती वेतन मिळते.  यामुळे या लाभार्थ्यांना राज्य सरकार कडून रु ४०० /- प्रति महिना व केंद्र सरकार सरकार कडून रु २०० /- प्रति महिना असे एकूण रु ६००/- प्रति महिना प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते. {Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra}

Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे फायदे आहेत :

प्रति महिना प्रत्येक लाभार्थ्यांना निवृत्तीवेतन रु ६०० /- अदा करण्यात येते . इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने  अंतर्गत, 65 किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्र्यरेषेखालील भारतीय नागरिकांना दरमहा पेन्शन मिळते.

पेन्शनचे केंद्रीय योगदान 79 वर्षांपर्यंतच्या प्रत्येक लाभार्थीसाठी दरमहा रु 200 आणि 80 वर्षापासून प्रति लाभार्थी प्रत्येक महिन्याला  रु 500 आहे. राज्य सरकारे वर नमूद केलेल्या रकमेत योगदान देऊ शकतात. सध्या वृद्धावस्थेतील प्राप्तकर्ते राज्याच्या योगदानावर अवलंबून रु 200 ते रु 1000 च्या दरम्यान उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, जम्मू आणि काश्मीरमधील लाभार्थ्यांना दरमहा रु 400 मिळतात.

बीपीएल कुटुंबातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व सदस्यांसाठी पेन्शन उपलब्ध आहे आणि केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही. \’Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra\’

Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana 2024

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:-
  • संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याकडून वयाचा दाखला घेतला जातो आणि ब्लॉक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्याची पडताळणी केली जाते.
  • अर्जदाराचे आधारकार्ड
  • बीपीएल रेशन कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी अर्ज कसा करावा :-

अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय / तहसीलदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करू शकतो.

इंदिरा गांधी पेन्शन योजना 2024 अंर्तगत अर्ज करू इच्छिणाऱ्या देशातील इच्छुक लाभार्थ्यांना पंचायत आणि जिल्हास्तरीय कार्यालयांशी संपर्क साधावा लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज भरावा लागेल. अर्ज भरल्यानंतर , तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे जोडून तो सबमिट करावा लागेल. \”Indira Gandhi Vrudhapkal Pension Yojana Maharashtra\”

नागरी संस्था / जिल्हा पंचायतींना अर्ज पाठवतील.

संबंधित नागरी संस्था / जिल्हा पंचायतींना ते स्वीकारण्याचा / नाकारण्याचा अधिकार आहे.

संपर्क कार्यालयाचे नाव किंवा भेट द्या : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/

मित्रानो या पोस्टमध्ये आम्ही इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजना काय आहे , त्याचे फायदे , त्याची पात्रता, त्याचे उद्दिष्ट्ये, या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील , अर्ज कसा करावा इत्यादी .

मला आशा आहे कि , तुम्हाला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल.

धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment