१० वी १२ वी बोर्ड परीक्षा चे टाईम टेबल जाहीर, लगेच चेक करा | 10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024

By Shubham Pawar

Published on:

नमस्कार मित्रांनो , आज आपण 10वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे टाइम टेबल (HSC SSC Maharashtra Board time table) विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.विद्यार्थी मित्रांनो तुम्हांला संपूर्ण वेळापत्रक नीट समजून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. विद्यार्थी दशेत असताना बोर्ड परीक्षा म्हणजे शैक्षणिक वाटचालीवर वेगळे वळण देणारा टप्पा. चला तर मग मित्रांनो पाहुयात तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या असणाऱ्या बोर्ड परीक्षा कधी पासून सुरू होत आहेत आणि कधी पर्यंत चालणार आहेत. HSC SSC Maharashtra Board time table

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

यावर्षी बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे ते 19 मार्च 2024 पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. सविस्तर  बारावी बोर्ड परीक्षेचे टाईम टेबल वेबसाईटवर तुम्ही पाहू  शकता.

इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होईल ते 22 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील.  सविस्तर दहावी बोर्ड परीक्षेचे टाईम टेबल वेबसाईटवर तुम्ही पाहू  शकता.

\"hsc-ssc-maharashtra-board-time-table\"

HSC SSC Maharashtra Board time table कसे डाउनलोड करा?

  1. महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard या वेबसाईटला भेट द्या.
  2. लेटेस्ट नोटिफिकेशन या टॅब मध्ये तुम्हाला 2024 साठीचे नवीन वेळापत्रक दहावी आणि बारावी साठी चे दिसेल.
  3. त्या ठिकाणी  दहावी आणि बारावीचे वेळापत्रकाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  4. नवीन विंडोमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये टाईम टेबल उघडले जाईल.
  5. त्या ठिकाणाहून तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.

HSC SSC Maharashtra Board time table संभाव्य वेळापत्रक

एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की हे संभाव्य  वेळापत्रक आहे. उपलब्ध करून देण्यात आलेल्या वेळापत्रकाच्या पीडीएफ मध्ये देखील खाली अशी टीप देण्यात आले आहे की, सदरचे वेळापत्रक संभाव्य असून परीक्षेपूर्वी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय कडे देण्यात येणाऱ्या छापील वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. असे सांगण्याचे कारण म्हणजे कोणत्याही अचानक होणाऱ्या कारणामुळे त्या ठिकाणी परीक्षेमध्ये अचानक बदल करावे लागू शकतात. जसे नैसर्गिक आपत्ती महामारी किंवा बोर्डाच्या नियोजनामध्ये होणारे बदल. असे काही झाले तर निश्चितच वेळापत्रकामध्ये बदल करावे लागेल म्हणून त्याला संभाव्य असे म्हटले जाते.

12वी चे संभाव्य वेळापत्रक 12th HSC Timetable

वार आणि दिनांक प्रथम सत्र द्वितीय सत्र
21 फेब्रुवारी 2024 इंग्रजी
22 फेब्रुवारी 2024 हिंदी जर्मन, जपानी, चीनी, पर्शियन
23 फेब्रुवारी 2024 मराठी , गुजराती, कन्नड, सिंधी, मल्याळम, तमिळ, तेलगू, पंजाबी, बंगाली उर्दू, फ्रेंच,स्पॅनिश, पाली
24 फेब्रुवारी 2024 महाराष्ट्र प्राकृत, संस्कृत अर्धमागधी, रशियन, अरेबिक
26 फेब्रुवारी 2024 वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन
२७ फेब्रुवारी २०२४ तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र
२८ फेब्रुवारी २०२४ चिटणीसाची कार्यपद्धती, गृहव्यवस्थापन
29 फेब्रुवारी 2024 रसायनशास्त्र राज्यशास्त्र
मार्च २, 2024 गणित आणि संख्याशास्त्र (कला/विज्ञान),

गणित आणि संख्याशास्त्र (वाणिज्य)

तालवाद्य
४ मार्च, 2024 बाल विकास (कला/विज्ञान),

कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य),

पशु विज्ञान आणि तंत्रज्ञान (कला/विज्ञान/वाणिज्य)

मार्च ५, 2024 सहकार
मार्च ६,2024 जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास आणि विकास
मार्च ७, 2024 वस्त्रशास्त्र पुस्तपालन आणि लेखाकर्म
मार्च ९, 2024 भूशास्त्र अर्थशास्त्र
11 मार्च, 2024 अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान तत्त्वज्ञान,

कलेचा इतिहास व रसग्रहण (चित्र,शिल्प व वास्तुशास्त्र)

१२ मार्च, 2024 (व्यावसायिक) द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर – 1 शिक्षणशास्त्र, मल्टी स्किल टेक्निशियन व इतर
मार्च १३, 2024 मानसशास्त्र
मार्च १४, 2024 बायफोकल अभ्यासक्रम पेपर 2, तांत्रिक गट 2 आणि इतर व्यावसायिक अभिमुखता: ग्रंथालय आणि माहिती विज्ञान
१५ मार्च, 2024 भूगोल
१६ मार्च, 2024 इतिहास
मार्च १८, 2024 संरक्षणशास्त्र
मार्च १९, 2024 समाजशास्त्र

वर दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटच्या आधार घेऊन दिले आहे संपूर्ण डिटेल वेळापत्रक पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. HSC SSC Maharashtra Board time table

\"hsc-board-timetable\"

10वी चे संभाव्य वेळापत्रक 10th SSC Timetable

वार व दिनांक वेळ प्रथम सत्र द्वितीय सत्र
1 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 प्रथम भाषा:

(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)

द्वितीय वा तृतीय भाषा:

(जर्मन, फ्रेंच)

2 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा:

(मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी)

4 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 मल्टी स्किल असिस्टंट टेक्निशियन,

ऑटोमॅटिक सर्विस टेक्निशियन,

स्टोअर ऑपरेशन असिस्टंट व इतर

5 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा:

(उर्दू, गुजराती, संस्कृत,पाली, अर्ध मागधी,पर्शियन, अरेबिक, अवेस्ता, पहलवी, रशियन)

द्वितीय व तृतीय भाषा:

उर्दू (संयुक्त),

संस्कृत (संयुक्त),

पाली (संयुक्त),

अर्धमागधी (संयुक्त),

अरेबिक (संयुक्त),

पर्शियन (संयुक्त),

फ्रेंच (संयुक्त),

जर्मन (संयुक्त),

रशियन (संयुक्त),

कन्नड (संयुक्त),

तमिळ (संयुक्त),

तेलुगु (संयुक्त),

मल्याळम (संयुक्त),

सिंधी (संयुक्त),

पंजाबी (संयुक्त),

बंगाली (संयुक्त),

गुजराती संयुक्त)

7 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 प्रथम भाषा: इंग्रजी

तृतीय भाषा: इंग्रजी

9 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 2 द्वितीय वा तृतीय भाषा: हिंदी
11 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग 1(बीजगणित)
13 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 गणित भाग 2 (भूमिती)
15 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
18 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
20 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक शास्त्रे पेपर 1: इतिहास व राज्यशास्त्र
22 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 1 सामाजिक शास्त्रे पेपर 2: भूगोल

वर दिलेले वेळापत्रक हे महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटच्या आधार घेऊन दिले आहे संपूर्ण डिटेल वेळापत्रक पाहण्यासाठी वेबसाईटला भेट द्या. HSC SSC Maharashtra Board time table

\"ssc-timetable\"

Conclusions

मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही 10वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे टाइम टेबल (HSC SSC Maharashtra Board time table) बद्दल माहिती दिली आहे. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment