gharkul yojana aurangabad maharashtra list : नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेअंतर्गत चांगली घरे दिली जातात. प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत औरंगाबाद मध्ये सुद्धा भरपूर घरे दिली जाणार आहेत आणि त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. घरकुल योजनेअंतर्गत छत्रपती संभाजी नगर येथे घरकुल योजनेची नवीन लिस्ट आलेली आहे, तरी आपण औरंगाबाद घरकुल योजनेची लिस्ट कशी डाऊनलोड करायची ते पाहणार आहोत.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY gharkul yojana aurangabad maharashtra list) हा परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा एक कार्यक्रम आहे. PMAY-ग्रामीण कार्यक्रम 2016-17 पासून केंद्र-अनुदानित कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम लाभार्थी कुटुंबांना आर्थिक सहाय्य प्रदान करतो.
Gharkul Yojana Aurangabad Maharashtra list 2023-2024
प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते. ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे. लाभार्थ्यांची निवड ग्रामपंचायतीमार्फत केली जाते. ग्रामपंचायतीमार्फत तयार केलेली कायम प्रतिक्षा यादी ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिध्द केली जाते. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी दारिद्रय रेषेखालील असावा, कायम प्रतिक्षा यादीत त्याचे नाव असावे व घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा असावी, अशा सर्वसाधारण gharkul yojana aurangabad maharashtra list अटी आहेत.
वरील अटींची पुर्तता करणाऱ्या व कायम प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेल्या कुटूंबांनी ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते. स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
Name | Year | |
---|---|---|
PMAY(U) vertical 04 list of approved beneficiaries-731 | 2019 | |
Road Widening Harsool S.N.216 | 2016 | |
A.P.L. Beneficiary List | 2016 | |
B.P.L. Beneficiary List | 2016 | |
Gharkul LIG | 2022 | |
Gharkul EWS-LIG-rotated | 2022 | Gharkul_EWS-LIG-rotated_compressed-compressed.pdf |
Ramai Awas Yojna gharkul 2023-2024 | 2023 |
Gharkul Yojana Chhatrapati Sambhajinagar Maharashtra list
Sr.No. | File Name | |
1 | PMAY(U) BLC DPR-2 LIST OF 116 APPROVED BENIFICIRES | 116_APPROVED_BENIFICIRES.pdf |
2 | PMAY(U) BLC DPR-3 LIST OF 97 APPROVED BENIFICIRES | 97_APPROVED_BENIFICIRES.pdf |
3 | PMAY(U) BLC DPR-4 LIST OF 101 APPROVED BENIFICIRES | 101_APPROVED_BENIFICIRES.pdf |
4 | PMAY(U) BLC DPR-5 LIST OF 214 APPROVED BENIFICIRES | 214_APPROVED_BENIFICIRES.pdf |
5 | PMAY AHP Applicant list 2023 Page 1 To 1500 | PMAY List 1 To 1500 |
6 | PMAY AHP Applicant list 2023 Page 1501 To 3151 | PMAY AHP APPLICANT LIST 2023 page 1501 to 3151_compressed.pdf |
7 | PMAY 138 BENEFICIARY LIST | PMAY_138_BENEFICIARY_LIST.pdf |
- सन 2016-17 पासून प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली आहे.
- घरकुल बांधकामाकरिता साधारण क्षेत्रात रू.1.20 लक्ष व नक्षलग्रस्त भागाकरिता रू.1.30 लक्ष प्रति लाभार्थी अर्थसहाय देण्यात येणार आहे.
- प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण योजनेचे gharkul yojana aurangabad maharashtra list अर्थसहाय राज्यस्तरावरील बँक खात्यातून PFMS प्रणालीव्दारे लाभार्थ्यांच्या बँक/पोस्ट खात्यात जमा होणार आहे.
- प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, 2011 मधील माहिती लाभार्थ्यांच्या निवडीकरिता वापरण्यात येणार आहे.
- प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावर तांत्रिक सहाय्य पुरविण्यासाठी राष्ट्रीय तांत्रिक सहाय्य संस्था गठीत करण्यात येणार आहे.
- घरकुल अनुदाना व्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत 90/95 दिवसांच्या अकुशल मुजूरीच्या स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाते.
- स्वच्छ भारत अभियानतंर्गत घरकुल लाभार्थ्यांना शौचालयासाठी स्वतंत्रपणे निधी उपलब्ध करून दिला जातो.
- प्रधान मंत्री आवास योजना-ग्रामीण व अन्य ग्रामीण घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण गठीत करण्यात आला आहे. gharkul yojana aurangabad maharashtra list