Real History of Gudi Padwa in Marathi – मित्रांनो गेली शेकडो वर्षांपासून हिंदू परंपरेनुसार महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील चैत्रशुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो. मग त्यात कोण भगवा झेंडा लावतोय तर फोन पारंपारिक गुढी उभारते, आपण ही गुढी कशी साजरी करायची? हे आपल्याला माहिती नाही आपण हेच बघणार आहोत. या गुढीपाडव्याचा नक्की इतिहास काय आहे? जाणून घेत असताना आपणच संदर्भ सुद्धा बघणार आहोत आणि ही गुढी नक्कीच कशी उभारायची? हे या लेखात जाणून घेऊयात.
मित्रांनो आपण पहिल्यांदा बघूयात की याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिब झाला असं नेमकं काय काय घडलं होतं की ज्याच्यामुळे ही सर्व समाज ही सर्व लोक हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतात. आपलं नवीन वर्ष म्हणून साजरा करत होते आणि चैत्र शुद्ध प्रतिबिजेला म्हणजे वसंत ऋतुच्या पहिल्या दिवसाला साजरा केला जातो, त्याचप्रमाणे शालिवाहन हा पहिला दिवस होय शालिवाहन म्हणजे सातवाहन काळात शालिवाहन राजा याने शालीवाहन ही कालगणना सुरू केली. याचा हा पहिला दिवस होय.
Real History of Gudi Padwa in Marathi
कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा भागात गौतमीपुत्रांची सत्ता असलेल्या राज्यात स्वातंत्र्यप्रार्थीचा आनंद झाल्याने तो विजय दिन म्हणून तेथील लोक हे नवीन वर्ष संवस्तर पाडू किंवा मुगाशी अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा करतात पण महाराष्ट्रामध्ये या सणाला प्रामुख्याने गुढीपाडवा असेच म्हणतात. ब्रह्मदेवाने चैत्रशुध्द प्रतिभेला विश्वाची निर्मिती केली होती, असे वेदांमध्ये सांगितल्याचे आढळून येते त्याचप्रमाणे भगवान श्री महादेव व पार्वती यांचे लग्न सुद्धा याच दिवशी ठरले होते, व अक्षय तृतीया ला त्यांचे लग्न पार पडले. तसेच भगवान श्रीराम 14 वर्ष वनवास लंकाधिपदी रावण व राक्षसांचा पराभव करून ज्या दिवशी आयोध्या मध्ये आले ना, तोच हा दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिबरीचा दिवस होय.
मित्रांनो हा इतिहास आणि याच्यापेक्षा अजून भरपूर इतिहास या तेजस विद्या प्रतिभेचे दिवशी घडत आलेला आहे आणि घडत राहणार आहे त्याच्यामुळे हे लोक या इतिहासावरती आधारित गुढीपाडवा सण दरवर्षीप्रमाणे आपल्या परंपरेनुसार साजरा करत असतात. Real History of Gudi Padwa in Marathi तर मग याच्यानंतर आपण पाहूया की गुढीपाडव्या स्थानांमधील गुढी या शब्दाचे उच्चार कोणकोणत्या अध्याय मध्ये कादंबरीमध्ये ग्रंथांमध्ये आपल्याला आढळतात.
गुढी या शब्दाचे उच्चार अध्याय ग्रंथ
- संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी मधील अध्यात सांगतात – की अधर्माची अवधी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनां करवी गुढी सुखाची उगवली.
- त्यानंतर संत चोखोबा यांचे अभंग सांगतात की टाळी वाजवावी गुढी उभारावी वाटही चालावी पंढरीची Real History of Gudi Padwa in Marathi
- तसेच संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात की पुढे पाठविले गोविंदा गोपाळा देऊनी चपळा हाती गुडी
- तसेच समर्थ रामदास स्वामी आपल्या अभंगात सांगतात की काही बोल रे विठ्ठला मौनवेश का धरीला काय मागतो गाठोडी बोलशीना धरली गुडी
- त्याचप्रमाणे संत नामदेव संत जनाबाई संत एकनाथांच्या तर धार्मिक काव्यात तर गुढी हा शब्द आपल्याला आढळतो
तर मित्रांनो पाहिलं तुम्हाला गुढी विषयी असे अनेक संदर्भ आढळतील यातील काही संदर्भ आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचे प्रयत्न केला आहे. यानंतर आपण पाहू की नक्की गुढी कशी उभारायाची असते? म्हणजे घरावरती भगवा झेंडा लावायचा का? कि त्याच्यावरती गडू लावायचा? आणि त्या गुढी वर साडी लावायची का? काठी लावायची अशी परंपरी गुढी उभारायची तर यात माझं उत्तर आहे की आपण गुढी ही पारंपारिक पद्धतीनेच उभारली पाहिजे.
पारंपारिक पद्धतीनेच गुढी उभारायची कशी उभारावी?
Real History of Gudi Padwa in Marathi घरावरती फक्त भगवा झेंडा लावून गुढीपाडवा करणे हे तर चुकीचे आहे पण आपण 365 दिवस आपण भगवा झेंडा आपल्या घरावरती लावला पाहिजे तो आपल्या धर्माची स्थान आहे. पण पारंपरिक ही गुढी कशी उभारावी? हे आपण याच्यामध्ये बघू
- पहाटे सूर्योदयापूर्वी उठावे अंगाला उठणे व सुगंधित तेल लावून अभंग स्नान करावे या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रजतम गुण तेवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सद्गुण वाढलेल्या असतात
- त्यानंतर दरवाज्याला तोरण बांधल व एका वेळेच्या काठीला तेल लावून ती काठी स्वच्छ धुवावी
- नंतर एका टोकाला भगवे वस्त्र किंवा नवीन साडी बांधावी कलशाला पाच घंटाचे पट्टे उडावे व गजराचा हार बांधवा
- त्यानंतर कलश उपडा ठेवावा काठीला आंब्याचा डहाळा निंबाचा पाला बांधावा
- फुलांची माळ घालावी कडूलिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातून उजव्या बाजूला दिसेल अशी गुढी उभा राहील
- नंतर प्रार्थना करावी की या वर्षांमध्ये माझ्या घरात नित्य मंगल कल्याण होऊ दे आणि गुडी चे दर्शन घ्यावे
गुढीपाडवा चे महत्व नेमक काय आहे?
मग आता हे सर्व करण्याचे नेमकं महत्त्व काय तर याच दिवशी वसंत ऋतू सुरू होतो सर्व ऋतूत वसंत मीच आहे असं भगवान गीते मध्ये सांगतात वसंत निसर्गाला नव बहार देतो वातावरण आरोग्यदायी असते या दिवशी नवजीवन सुरू करण्याच्या दृष्टीने मन सकारात्मक झालेले असते तांब हे प्रजापती लहरींना आकर्षित करतो व खाली मुख असल्याने घराकडे त्या लहरी पाठवतो प्रजापती लहरींनी संस्कृत तांब्यातून वर्षभर पाणी प्याल्याने आरोग्य लाभते तसेच कडुलिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावल्याने घरात रोगजंतून नाटका होतो तसेच कडुलिंब खाल्ल्याने आरोग्य मिळते कडुलिंब हा सर्वदृष्ट्या आरोग्यदायी आहे निंब हे कफ उष्णता पित्तनाशक आहे निम्म सेवनाने पचनक्रिया सुधारते वसंतदादा कपाचा प्रोकप असतो त्यावर निंब उपाय ठरतो खोकला बरा होतो वसंत निसर्गर नवजीवन देणारा आहे तसा वसंतच्या वातावरणात निंबसेवन आरोग्य देऊन मनुष्याला नवजीवन देते त्यामुळे अशा प्रकारे आपलं गुढीपाडवा नवीन वर्षासोबत आपल्याला चांगले व आरोग्य प्रदान करतो धन्यवाद! ‘Real History of Gudi Padwa in Marathi’