Gudi Padwa 2024 Information in Marathi – गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, मित्रांनो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण नक्की का बर साजरा करतात? आपल्या येणाऱ्या पिढीला त्याबद्दल माहिती आहे का? मित्रांनो तसही आपल्या हिंदू संस्कृतीचा आपण धन्यता मानतो मात्र लक्षात घ्या आपणच आपल्या मुलाबाळांना येणाऱ्या पिढीला आपल्या सणांचा पवित्र आणि जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याचा सण का साजरा केला? जातो मित्रांनो एक दोन ते तीन छोट्या छोट्या कथा मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी थोडक्यात आणि या गुढीपाडव्याच्या वैज्ञानिक महत्व सुद्धा.
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस हिंदूंचा नववर्षी या दिवशी सुरू होते आणि नवीन वर्षाचे प्रत्येक धर्माची लोक ज्याप्रकारे स्वागत करतात अगदी त्याच प्रकारे हिंदू धर्मीय सुद्धा स्वागत करतात.
Gudi Padwa Katha in Marathi
मित्रांनो वेदांग ज्योतिष नावाचा एक ग्रंथ आहे आणि या ग्रंथानुसार संपूर्ण वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे हा गुढीपाडवा मानला जातो, आणि म्हणूनच या दिवशी लोक विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करतात, अनेक शुभकार्यांना मित्रांनो गुढी उभारण्यास नक्कीच सुरुवात कधी झाली तर जर आपण महाभारत काळामध्ये पाहिलं तर उपरीच्या नावाचा राजा होता आणि त्याला इंद्रदेवाने एक कडकाची काठी दिली होती, आणि म्हणून इंद्राचा आदर करावा तर इंद्राच्या प्रित्यर्थ या परिसर राजाने आपल्या महालासमोर जमिनीमध्ये ही काठी रोवली आणि मग दुसऱ्या दिवशी त्या काठीची विधीवर पूजा केली, तर हा जो दुसरा दिवस होता तो होता हिंदूंच्या नववर्षाचा पहिला दिवस असे म्हणतात की त्या राजनीती काठिरोली त्याचं पाहून इतरही राजांनी आपापल्या परीने एक एक काठी रोवून त्यावरती वस्त्र लावलं त्या काठीला सजवलं त्या ठिकाणी फुलांच्या माळा बांधल्या आणि अशा प्रकारे त्या काठीची पूजा होऊ लागली आणि या सणाची या गुढीपाडवा (Gudi Padwa Information in Marathi) या सणाची सुरुवात केव्हापासून झाली याबाबतच्या अजूनही काही अत्यंत रंजक अशा कथा आहेत की ज्या आपण आपल्या मुलाबाळांना सांगायला हव्यात.
Gudi Padwa Information in Marathi
आपल्याला माहीत असेल की प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास भोगाव लागला. होय देव असून सुद्धा सर्व लोकांमध्ये एक आदर्श निर्माण व्हावा येणाऱ्या पिढ्यांना आदर्श जगणं कसं असतं आदर्श राम आपला भाऊ आणि आपली पत्नी यांच्यासोबत 14 वर्ष वनवास भोगला आणि या काळामध्ये त्यांनी लंकाध िपती जो दुष्ट होता त्याचा वध केला, त्याचबरोबर अनेक राक्षसांचा सुद्धा पराभव केला, आणि जेव्हा ते आपल्या अयोध्या नगरी वनवास बघून तेव्हा अयोध्येतील सर्व जनतेने सर्वप्रजेने त्यांचा मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं आणि त्यावेळी संपूर्ण अयोध्येमध्ये प्रत्येकाने घरोघरी आपल्या घरासमोर गुढ्या उभारल्या अत्यंत रंजक आणि म्हणूनच मी सांगितलं की गुढी हे विजया सर्व संकटांवरती जो विजय मिळवला त्याचा प्रतीक म्हणजे ही गुढी आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घरासमोर गुढी नक्की उभारावी.
गुढीपाडवा कथा मराठी मध्ये
मित्रांनो अजून एक खूप छान कथा आहे अगदी थोडक्यात मी सांगतोय, एक काळ असा होता की भारतावरती शक हे अत्यंत दुष्ट होते आणि या शाखांनी उत्पाद माजवला होता आणि मग या शकांचा पराभव करण्यासाठी एक कुंभाराचा मुलगा होता शालीवाहन तर या नावाच्या कुंभाराच्या मुलाने तब्बल सहा हजार मातीचे पुतळे बनवले, होय सैनिकांचे पुतळे सहा हजार सैनिकांची मातीचे पुतळे बनवले आणि त्यांच्यामध्ये प्राण निर्माण करून या सैनिकांच्या सहाय्याने या शाखांचा पराभव केला. त्या विजयाच्या सुद्धा गुढी उभारले जाते अशी मोठी आख्यायिका आहे.
मित्रांनो गुढीला Gudi Padwa Information in Marathi वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळे नाव आहेत तर आपण पाहूया की उदाहरणे वैज्ञान िक काय म्हणतात? मित्रांनो आजचा युग हे विज्ञानाचे युग आहे आणि आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं वाटतो त्याच्यामध्ये थोडासा गुळ टाकतो ओवा टाकतो मीठ टाकतो हिंग मिरी हे पदार्थ टाकले जातात मित्रांनो तर हे सगळं मिश्रण म्हणजे कडुनिंब गूळ आणि हे सगळे पदार्थ जेव्हा आपण खातो तेव्हा खर तर आपल्या शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होत असते हा जो ऋतू आहे हा उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्या ऋतूमध्ये तापमान प्रचंड वाढलेलं असतं आणि त्यामुळे आपल्या शरीराला उष्णतेचा त्रास होतो तर तो त्रास कमी होतो आपोआप जर आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची पाने खाजगीरदार आहेत त्या पाठीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्याला दिसून येतो केवळ तो आपल्याला माहित नाहीये इतकाच मित्रांनो केवळ उष्णता कमी होते इतकाच नव्हे तर आपलं पित्त सुद्धा कमी होतं.
अनेक प्रकारचे त्वचारोग यामुळे बरे होतात जर एखाद्याला अपचन असेल होय खालील जर पचत नसेल अपचनाचा त्रास असेल एकंदरीतच पचनक्रिया सुधारण्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये जे धान्य ठेवलेलं असतं या धान्याला कीड लागू नये म्हणून सुद्धा ही कडुनिंबाची पान या धान्यामध्ये जर आपण टाकली तर कीड लागण्यापासून सुद्धा या धान्याचा बचाव होतो अनेक प्रकारचे कडूलिंबाच्या अनेक जण अंघोळीच्या पाण्यामध्येही कडुनिंबाची पानं टाकतात त्यामुळे सुद्धा मित्रांनो अनेक प्रकारच्या त्वचा रोगांपासून आपलं संरक्षण होतं ते मित्रांनो अशा प्रकारचा हा गुढीपाडव्याचा सण अत्यंत पवित्र आहे विजयाच प्रतीक आहे समृद्धीचा प्रतीक आहे आणि हो वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याला मोठं महत्त्व आहे
गुढीपाडवा का साजरा करतात? थोडक्यात माहिती
भारतीय संस्कृती चैत्रशुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी उभारण्यामागील कारण आहे तरी काय आज हे आपण जाणून घेऊ गुढी म्हणजे उंच बांबूची गाठी त्यावर रेशमी वस्त्र कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर गडू बसून गुढी साकारली जाते. मांगल्याचे अनेक आनंदाचे प्रतीक मानली जाते ती विजयाचा संदेश देत असते असे म्हणतात की चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध केला होता त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केलं होतं श्रीराम केला होता आणि विजय उत्सव म्हणून गुढी सूचक आहे.
या व्यतिरिक ब्रह्मदेवाने याच शिवमुहूर्तावर सृष्टी निर्माण केली तर मत्स्य रूप धारण करून भगवान विष्णूंनी शंकासुराचा वध केल्याचे सांगितले जातात, आणि त्यामुळे विष्णूचा जन्म चैत्रशुद्ध प्रतिपदेचाच एक अजून कारण म्हणजे श्री शालिवाहन राजाने चैत्रशुद्ध प्रतिपदेपासून शकेल आणायला सुरुवात केली असून मातीचे सैन्य तयार केले 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले, व त्यावर पाणी शिंपडून प्राण फुंकले सैन्याच्या मदतीने याच दिवशी शंकाचा पराभव केला गेला. या विजय प्रित्यर्थ शालिवाहन शक्य सुरू होतं आणि एक नवीन वर्षाची सुरुवात होते तसेच महाभारताच्या आदी पर्वत उपरीच्या राजाने इंद्राकडून प्राप्त करकाची काठी जमिनीत करून त्याची पूजा केली नववर्ष प्रारंभीच्या दिवशी या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजे ही काठाला रेशमी वस्त्र घालून सोनार करून पूजा करू लागले, असे म्हणतात की याच दिवशी श्रीराम आयोध्या परत आले प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास घुमून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला होता तेव्हापासून विजय धैर्य त्याग आनंद आरोग्यदायी असे सूचित करणार हसन साजरा केला जातो वैराग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हाय मुहूर्त आहे बारी उभारलेली गुढी हे विजय सैनिक समृद्धीचे प्रतीक आहे तसेच या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इतर गोष्टी मुहूर्त न बघता केल्या जातात.
गुढी पाडवा पूजा, विधी, साहित्य, मुहूर्त जाणून घ्या
गुढीपाडव्याची Gudi Padwa Information in Marathi प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे, आणि 9 एप्रिल 2024 ला रात्री आठ वाजून 30 मिनिटांनी समाप्त होणार आहे, ज्या ठिकाणी आपण गुढी उभारणार आहोत त्या ठिकाणची जागा आपल्याला स्वच्छ झाडून आणि आपल्याला पाण्याने पुसून घ्यायची आहेत गुढीही नेहमी पाटावरती उभारली जाते
पूजा साहीत्य – वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा गडू,सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती,नागलीचे पाने,फळे,सुपारी,तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले.
कडुनिंबाचा प्रसाद – कडुनिंबाची कोवळी पाने,फुले,चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे,हिंग,गुळ
गुढी उभारण्याठी लागणारे साहित्य: बांबू,हळद, कुंकू, अष्टगंध, वस्त्र, आंब्याची डहाळी, कलश, कडुनिंबाचा पाला, साखरेची गोड गाठी, रांगोळी हे साहित्य वापरून तुम्ही गुढी उभारू शकता.
गुढी कशी उभारावी ?
- सगळ्यात पहिले सूर्य दयापूर्वी एक चांगली वेळोची काठी घेऊन त्याला तुम्हाला तेल लावायचा आहे
- तेल तुम्ही साधं कोणतंही तुमचं जे आपलं खोबरेल तेल असतं ते सुद्धा तुम्ही लावू शकतात
- तेल लावून गरम पाण्याने स्वच्छते काठी जी आहे ती तुम्हाला धुवायचे आहे
- या काठीला हळद आणि कुंकवाचा तुम्हाला पट्टे उडायचे आहे म्हणजे बोटाने तुम्हाला हळद आणि कुंकवाचे पट्टे उडायचे आहेत
- नंतर त्याच्या निमुळता टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी घालून बघा केशरी रंग घ्या किंवा इतर हिरवा घ्या निळा घ्या फक्त तुम्हाला काळा कलर घ्यायचा नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी इतर कोणते पण तुम्ही शुभ कलर येऊ शकतात
- निमुळता टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून त्याच्या समवेत कडुलिंबाचा पाला चाफ्याच्या फुलांची माळ किंवा ताकाच्या फुलांची नाहीच मिळाली तर इतर झेंडूच्या फुलांचे वगैरे मार्क सुद्धा तुम्ही घालू शकतात
- साखरेचे कंकण म्हणजे आपण जे साखरेची माळ असते तर तीन त्यानंतर गाठीची माळ या गोष्टी एका सूत्राने फक्त बांधून त्यावर तांब्याचा कलश तुम्हाला टाकायचा आहे
- ही गुढी तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोर तुमच्या खिडकीमध्ये आता बघा फ्लॅट सिस्टिम असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर जागा असेल तर तिथेच तुम्ही उभारा Gudi Padwa Information in Marathi
- तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही खिडकीमध्ये शक्यतो मुख्य असतो आपल्याला तर त्याच्या खिडकीमध्ये किंवा किचन रूमची खिडकीमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता
- तर ही गुढी आपल्या गृहप्रवेश समोर किंवा जवळ उभी करावी पक्की बांधावी आणि गुढीच्या खाली तुम्ही नैवेद्यासाठी पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर रांगोळी काढायचे आहेत यासोबतच मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचा तोरण लावायचा आहे.