50 हजार रुपये अनुदान पहा पात्रता व अटी, फक्त यांनाच मिळणार | Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2022
Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2022 – पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना प्रोत्साहनात्मक अनुदान महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022. मा.मंत्री (वित्त) महाराष्ट्र शासन यांनी सन 2020 च्या पहिल्या/अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली असून सदर योजनेची अंमजबजावणी अद्याप सुरु आहे. Shetkari Karj Mafi Anudan Yojana 2022 त्याचप्रमाणे पीक …