थेट माहितीवर जा
ज्ञान, माहिती, विश्वास म्हणजे मराठी कॉर्नरYouTube वर बघा
म.मराठी कॉर्नरऑनलाईन माहिती हक्काची YouTube वर पाहा

मराठी कॉर्नर

आम्ही माहिती कशी देतो?

माहिती कशी सांगतो?

योजना कोणासाठी आहे, फायदा काय मिळतो, कागदपत्रे काय लागतात आणि फॉर्म कसा भरायचा, हे आम्ही सोप्या मराठीत सांगायचा प्रयत्न करतो. माहिती देताना उपलब्ध सरकारी सूचना आणि GR च्या लिंक्सही द्यायच्या, असा आमचा नियम आहे.

अपडेटची तारीख बघा

लेखावरची अपडेट तारीख नक्की बघा. नियम, फी, फॉर्मची शेवटची तारीख आणि अंतिम निर्णय त्या विभागाच्या सरकारी सूचनेप्रमाणे असतात.

चूक दिसली तर आम्हाला सांगा

माहितीत चूक दिसली तर लेखाची लिंक आणि मूळ सरकारी सूचना आमच्याशी बोलण्यासाठी दिलेल्या लिंक्सवरून पाठवा. माहिती चेक करून गरज असेल तिथं दुरुस्ती करू.

आपली स्वतंत्र वेबसाइट

मराठी कॉर्नर ही स्वतंत्र माहिती देणारी वेबसाइट आहे. आम्ही सरकारी विभागाच्या वतीने निर्णय देत नाही. योजना मिळेल किंवा अर्ज मंजूर होईल, अशी हमीही देत नाही.