मराठी कॉर्नर
आधी हे लक्षात ठेवा (Disclaimer)
मराठी कॉर्नर ही सरकारी वेबसाइट नाही. इथली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला काम समजावं म्हणून दिले आहेत.
सरकारी सूचना नक्की बघा
योजनेचे नियम, फायदे, कागदपत्रे, फी आणि तारखा बदलू शकतात. म्हणून फॉर्म भरण्याआधी त्या विभागाचा नवीन GR, जाहिरात आणि सरकारी वेबसाइट नक्की बघा.
दुसऱ्या वेबसाइटच्या लिंक्स
इथं इतर वेबसाइटच्या लिंक्स असू शकतात. त्या साइटचे नियम आणि Privacy Policy वेगळी असते. लिंक उघडल्यावर ती नेमकी कुठली वेबसाइट आहे, ते चेक करा.
फॉर्म भरला म्हणजे लाभ मिळेलच असं नाही
फॉर्म मंजूर करायचा, नोकरीसाठी निवड करायची किंवा योजनेचा लाभ द्यायचा, हा निर्णय त्या विभागाचा असतो. आम्ही त्याची हमी देऊ शकत नाही.