थेट माहितीवर जा
ज्ञान, माहिती, विश्वास म्हणजे मराठी कॉर्नरYouTube वर बघा
म.मराठी कॉर्नरऑनलाईन माहिती हक्काची YouTube वर पाहा

मराठी कॉर्नर

आमची ओळख

नमस्कार मंडळी! मराठी कॉर्नरवर तुमचं स्वागत आहे. सरकारी योजना, GR, शिक्षण, नवीन अपडेट्स, जॉब भरती, आधार, पॅन, रेशन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, PF आणि CSC च्या कामांची माहिती आम्ही आपल्या सोप्या मराठीत सांगतो.

ऑनलाईन माहिती हक्काची

फॉर्म कुठं भरायचा? कागदपत्रे काय लागणार? पुढं काय करायचं? असे प्रश्न पडतात ना? त्याची माहिती इथं वाचा आणि आपल्या व्हिडिओमध्ये बघा.

ज्ञान, माहिती, विश्वास

माहिती वाचल्यावर तुम्हाला काम समजलं पाहिजे, हाच आमचा प्रयत्न आहे. फॉर्म भरण्याआधी त्या विभागाची सरकारी वेबसाइट आणि मूळ सूचना नक्की बघा.

आपले व्हिडिओ बघण्यासाठी Marathi Corner YouTube चॅनेल वर जा.