तुम्ही जर भारताचे नागरीक असाल तर, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच मूलभूत सरकारी कागदपत्र असणार आहे.
सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून या विविध कागदपत्रांची नवीन डाउनलोड प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. सदर लेखाच्या माध्यमातून आपण नवीन आधारकार्ड, रेशन कार्ड व मतदान कार्ड कशाप्रकारे डाऊनलोड करू शकतो, याबद्दलची माहिती पाहणार आहोत.
सर्व नवीन कागदपत्रे कशी करावीत ?
आजच्या आधुनिक युगात शासनाकडूनच प्रत्येक नागरिकांसाठी विशेष ओळखपत्र सुरू करण्यात आली आहेत. तसेच यामधे पारदर्शकता व सुरक्षितता यावर विशेष भर दिला जात आहे.
त्यामुळे आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड ही तिन्ही कार्ड वेळोवेळी अपडेट करण आणि नवीन डाऊनलोड करन तितकच महत्वाच आहे.
अनेकदा नागरिकांना माहिती नसत की, जर ही कार्ड वेळीच अपडेट, नवीन डाऊनलोड नाही केली, तर आपल रेशन थांबू शकत, Subsidy बंद होऊ शकते किंवा मतदानाचा हक्क जाऊ शकतो.
आधार, मतदान, रेशन कार्ड ऑनलाईन कस डाऊनलोड कराव ?
खालील शासनाकडूनच देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमची सर्व कार्ड नवीन स्वरुपात डाऊनलोड करु शकता.
- वरील तिनी कार्ड आद्यवत स्वरूपात डाऊनलोड करण्याची एकदम सोपी पद्धत आहे.
- आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला myaadhaar.uidai.gov.in यादी करत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार कार्ड व त्याला लिंक असलेल्या मोबाईलवरील ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला आद्यवत आधार कार्ड डाउनलोड करता येईल.
- तुम्हाला जर नवीन स्वरूपातील रेशन कार्ड डाउनलोड करायचा असेल, तर त्यासाठी प्ले-स्टोअरवरून `मेरा रेशन’ हा शासनाचा अधिकृत ॲप डाऊनलोड करावा लागेल.
- ॲप उघडल्यानंतर तुमच्यासमोर नवीन स्वरूपातील रेशन कार्ड दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही रेशन कार्डची समोरील व मागील बाजू डाउनलोड करू शकता.
- नवीन स्वरूपातील मतदान डाऊनलोड करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्याठिकाणी नवीन नोंदणी केल्यानंतर तुमचा मतदान कार्ड टाकून तुम्ही नवीन स्वरूपातील मतदान कार्डची कॉपी पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करू शकता.
👇👇👇👇👇👇
नवीन Adhar Card डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇👇👇
नवीन Ration Card डाऊनलोड करण्यासाठी हा App डाऊनलोड करा
👇👇👇👇👇👇