Pradhanmantri Aawas Yojana Gramin 2024 – प्रधानमंत्री (ग्रामीण) आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी रु.1,65,000/- निर्वाह भत्ता.
pradhanmantri aawas Yojana gramin 2024
- बाधित स्थलांतरीत कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी – रु. 3,000/-
- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त – रु.50,000/-
वाहतूक भत्ता
- प्रत्येक बाधित स्थलांतरीत कुटूंबाला {pradhanmantri aawas Yojana gramin 2024} वाहतूक खर्च रु.50,000/
- पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत
- गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एकवेळची आर्थिक मदत रु.25,000/-
- कारागीर/छोटे व्यापारी यांना एकवेळचे अनुदान रु. 50,000/-
पुनर्स्थापना भत्ता
- घर बदलल्यानंतर एकवेळचे पुनर्स्थापना भत्ता रु.50,000/-
ही दर्शविण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च (प्रती भूखंड प्रमाणे) व त्या व्यतिरिक्त त्यावर २५ टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली आहे.
घराऐवजी १ लाख ६५ हजार रू.
ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतू प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झालेले नाही, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला (ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असे) परत करण्यात येईल.
पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहणखेड व मौजा पर्वतापूर ता. जि. अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघुपाटबंधारे योजना, ता. महाड, जि. रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगांव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजूरी देण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रक्कमेची परिगणना करणे, निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Them konti vaprli ahe
Sanga Ami pn blogging chi survat Keli ahe akrshak ase blog design kela ahe