ZP Yojana Jalna जिल्हा परिषद योजना जालना

ZP Yojana Jalna – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी जिल्हा परिषद महत्वाची भूमिका बजावते. जिल्हा परिषदेने ग्रामीण लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, अग्रक्रम सेवा प्रदान केली.

ग्रामीण जनतेद्वारे निर्वाचित सार्वजनिक संस्था जिल्हा परिषदेचे नियमन करते. जालना जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आणि ७८२ ग्राम पंचायत आहेत. ‘ZP Yojana Jalna’

जिल्हा परिषद योजना जालना

विविध योजनेचे ऑनलाइन अर्जासाठी विभागाचे नाव खालीलप्रमाणे आहे. 

 •  पशुसंवर्धन विभाग
 •  समाज कल्‍याण विभाग
 •  कृषी विभाग
 •  महिला व बाल विकास विभाग

 

ZP Yojana Jalna jilha parishad
ZP Yojana Jalna jilha parishad

 

जिल्हा परिषद विभागनिहाय योजना व अहवाल – jalnazpyojna.in

महिला व बाल कल्याण विभाग

महिला व बाल कल्याण विभाग योजना – “ZP Yojana Jalna”

 •  ग्रामिण भागातील मुलीना शाळेत जाणेसाठी सायकल पुरविणे या योजनेकरिताकरावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

 •  महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना 90%अनुदानावर ग्रामिण भागातील महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिकोफॉल मशिन करीता करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

 •  महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना ग्रामिण भागातील घटस्पोटीत/परितक्त्या महिलाना घरकुल योजना अंतर्गत करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-21
हे देखील वाचा »  प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना | Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana

 

 •  महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना विशेष घटक योजना ग्रामिण भागातील अनुसूचित जातीच्या महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिठाची गिरणी करीता करावयाचा अर्जाचा नमुना सन-2020-2021

 

पशु संवर्धन विभाग

पशुसंवर्धन जिल्हास्तरीय योजना

कृषी विभाग

कृषी विभाग योजना

समाज कल्‍याण विभाग

समाज कल्‍याण विभाग योजना

 

☑ जिल्हा परिषद जालना

विविध योजनेचे ऑनलाइन अर्जासाठी विभागाचे नाव खालीलप्रमाणे आहे.

पशुसंवर्धन विभाग, समाज कल्‍याण विभाग, कृषी विभाग, महिला व बाल विकास विभाग जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी जिल्हा परिषद महत्वाची भूमिका बजावते.

जिल्हा परिषदेने ग्रामीण लोकांसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, अग्रक्रम सेवा प्रदान केली.

ग्रामीण जनतेद्वारे निर्वाचित सार्वजनिक संस्था जिल्हा परिषदेचे नियमन करते.

जालना जिल्ह्यात आठ पंचायत समित्या आणि ७८२ ग्राम पंचायत मध्ये विविध योजना राबविण्यात येत आहेत.

सध्या सुरु असलेल्या योजना :

 • मागासवर्गीयांना बैलगाडी वाटप (लोखंडी दिडमापी),
 • मागासवर्गीयांना शेतकऱ्यांना ५ एचपी डिझेल इंजिन,
 • मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी पुरविणे,
 • मागासवर्गीयांना लोकांना सोलार होमलाईट पुरविणे,
 • मागासवर्गीयांना मिरची कांडप पुरविणे,
 • मागासवर्गीयांना मिनी दालमिल पुरविणे,
 • मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी ठिंबकसंच पुरविणे,
 • मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषारसंच पुरविणे,
 • मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे,
 • मागासवर्गीय शेतकऱ्यांना ५एचपी (पाण्यातील)विद्युतपंप पुरविणे,
 • मागासवर्गीयांना शेवई मशीन पुरविणे,
 • मागासवर्गीयांना नविन घरकुल बांधणेसाठी अर्थ सहाय्य,
 • दिव्यांगांना झेरॉक्स मशीन पुरविणे,
 • दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरविणे,
 • दिव्यांगांना घरकुल बांधणेसाठी अर्थसहाय्य,
 • दिव्यांगांना मिनी पिठाची गिरणी
हे देखील वाचा »  सरसकट कर्ज माफी 2020 महाराष्ट्र

महिला व बाल कल्याण विभाग अनुदान योजना

📌 *ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते बारावी पास महिलांसाठी व मुलींसाठी संगणक प्रशिक्षण एम एस सी आय टी या कोर्ससाठी पूर्णपणे शंभर टक्के सवलत संगणक प्रशिक्षण योजना*

 

*📌महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना 90%अनुदानावर ग्रामिण भागातील महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिकोफॉल मशिन….*

 

*📌ग्रामिण भागातील मुलीना शाळेत जाणेसाठी सायकल पुरविणे*

 

*📌महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना ग्रामिण भागातील घटस्पोटीत/परितक्त्या महिलाना घरकुल योजना…*

 

*📌महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परीषद जालना विशेष घटक योजना ग्रामिण भागातील अनुसूचित जातीच्या महिलाना विविध साहित्य पुरविणे या योजने अंतर्गत पिठाची गिरणी…*

 

*वरील योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु आहे.

हे देखील वाचा »  महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अर्ज कुठे करावा? | Vidhwa Pension Yojana Maharashtra 2022

*आवश्यक कागदपत्रे*

1 रहिवासी प्रमाणपत्र

2 आधार कार्ड

3 राशन कार्ड

4 बँक पासबुक

5 तहसीलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र पन्नास हजाराच्या आतील

6 दारिद्र रेषेखालील असल्यास दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र

7 यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत मधून घेणे

जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

हे या VIDEO मध्ये आज आपण सर्व माहिती लाईव्ह पाहणार आहोत

🔴👉आमच्याशी बोला Telegram Group वर join करा – https://t.me/marathicorner

मित्रांनो, तरी हा video सर्वानी संपूर्ण पहावा. चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.

#जिल्हा_परिषद_योजना

👇TOPIC COVERED👇

1. Jilha Parishad Yojana online form

2. Jilha Parishad

3. jilha parishad online apply form

4. jalnazpyojana.in

5. http://jalnazpyojna.in

हा video संपूर्ण पहा आणि सर्व process तुम्हाला येथे मिळेल.

2 thoughts on “ZP Yojana Jalna जिल्हा परिषद योजना जालना”

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top