जिल्हा परिषद योजना सुरु हे फॉर्म भरा | ZP Pune Yojana 2022

ZP Pune Yojana

ZP Pune Yojana: पुणे जिल्हा परिषद पुणे महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत zp योजना सुरु झालेल्या आहेत तरी पुणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी अर्ज करायचे आव्हान देण्यात आले आहे.

ग्रामिण भागातील महिलांना व्यवसायभिमुख/ जिवनाश्यक वस्तु पुरविणे अंतर्गत महिलांना पीठ गिरणी/शिलाई मशिन /सोलार हिटर /तेलघाणा पुरविणे हे योजनेचे उद्धिष्ट आहे.

ZP Pune Yojana 2022

 • महिलांना पीठ गिरणी/शिलाई मशिन /सोलार हिटर /तेलघाणा पुरविणे

अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडलेली असावीत

 1. पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड किंवा वार्षिक उत्पन्न रु.1,20,000/- आतील असलेचा सक्षम प्राधिकान्याचा उत्पन्न दाखला.
 2. विशेष घटक योजना किंवा आदिवासी उपयोजना योजनेतून लाभ घ्यावयाचा असल्यास लाभार्थ्यांच्या स्वताचा सक्षम प्राधिकान्याचा
 3. जातीचा दाखला
 4. विद्युत पुरवठा असणेबाबत बीन बिलाची मागील तीन महिन्यापैकी एका महिन्याची झेरॉक्स प्रत.
 5. शिलाई मशीन वस्तूचा लाभ घ्यावयाचा असल्यास स्थानिश नांदणीकृत संस्पेतुन शिलाईचे प्रशिक्षण घेतलेचे प्रमाणपत्र
 6. लाभाथ्यांचे भारवाईची स्वयसाशकित प्रत
 7. विधवा/परित्यक्ता निराधार असलेबाबतचे स्वंय पोषणापत्र
 8. अन्य योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचे स्वंय घोषणापत्र
 9. अपंग लाभार्थी असल्यासअपंगत्वाचायतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त)
 10. Covid19 काळात विधवा झालेल्या महिलांचे अर्जाबाबत-पतीचे मृत्यूचा दाखला जोडावा. ZP Pune Yojana

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलींना आर्थिक मदत

अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडलेली आहेत

 • पिवळे रेशनकाई किंवा नारंगी रेशनकार्ड किंवा वार्षिक उत्पन्न रु.1.20,000/- आतील असलेचा सक्षम प्राधिकान्गाचा उत्पन्न दाखला.
 • सन 2022 मध्ये ई. 10 वी/12वी मध्ये 30% पेक्ष जास्त गुण मिळाविलेल्या गुण पत्रिकेची प्रत
 • पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतलेबाबराचे महाविद्यालयाचे पत्र/प्रवेश अर्जाची पावती
 • आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकोत प्रत. ‘ZP Pune Yojana’

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इ7 वी ते 12 वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण

अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडलेली आहेत

 1. लाभार्थ्याने सन 2022 या वर्षात एम एस सी आय टी, सी सी सी व समकक्ष असणारे प्रशिक्षण पुर्ण केलेले असावे.
 2. पिवळे रेशनकार्ड किंवा नारंगी रेशनकार्ड कंवा बार्षिक उत्पनरू.1,20,000/-आतील असलेगा सक्षम प्राधिकान्याचा उत्पननदाखला
 3. शैक्षणिक आहेता प्रमाणपत्र आवश्यक
 4. संगणक कोर्मचा प्रवेश अर्ज पावती आवश्यक
 5. 2022 या वर्षात संगणक प्रशिक्षण (MSCIT/Ccc किंवा समकक्ष असणारे प्रशिक्षण) पास झालेचे प्रमाणपत्र
 6. अपंगलाभार्थी असल्यास अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र (किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त)
 7. आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँक पुस्तकाची छायांकीत प्रत. ZP Pune Yojana

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!