जिल्हा परिषद भरती 2022 कशी होणार?

अशी होणार ZP भरती

  •  31 जानेवारी 2023 पर्यंत बिंदू नामावली अंतिम करून संवर्गनिहाय आरक्षण, गरज असल्यास कंपनीची निवड करणे
  • 1 ते 7 फेब्रुवारीपर्यंत पदभरतीची जाहिरात प्रसिद्धी
  • 8 ते 22 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांचे अर्ज मागवणे
  • 23 ते एक मार्चपर्यंत उमेदवारी अर्जांची छाननी
  •  2 ते पाच मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे
  •  6 मार्च ते पाच एप्रिलपर्यंत परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही
  • 6 ते 13 एप्रिलपर्यंत उमेदवारांना प्रवेशपत्र देणे
  • 14 ते 30 एप्रिलपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षेचे आयोजन
  • 1 ते 31 मेपर्यंत अंतिम निकाल जाहीर करून निवड झालेल्यांना नियुक्तिपत्र
Scroll to Top