{ऑनलाईन अर्ज} www.transport.maharashtra.gov.in रिक्षाचालक अनुदान योजना | auto rickshaw 1500 rs government scheme registration

www.transport.maharashtra.gov.in रिक्षाचालक अनुदान योजना:-  राज्यातील ७ लाख १५ हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी 1500 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब (auto rickshaw 1500 rs government scheme registration www.transport.maharashtra.gov.in)

www.transport.maharashtra.gov.in
auto rickshaw 1500 rs government scheme registration

www.transport.maharashtra.gov.in

Advertisement

मुंबई, दि. 20 April:- www.transport.maharashtra.gov.in : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील

रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदाना संदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

 

auto rickshaw 1500 rs government scheme registration process 2021

 • याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना
 • आपले आधार क्रमांक, aadhar card
 • वाहन क्रमांक Vehicle number
 • अनुज्ञप्ती क्रमांक Licence Number
 • याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in – CLICK HERE या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी “सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे.

जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,” असे आवाहन परिवहन मंत्री ॲड.श्री.परब यांनी केले.

रिक्षाचालकांसाठी महत्वाची सूचना

महाराष्ट्रातील सर्व रीक्षाचालकाना कळविण्यात येते की महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या योजने प्रमाणे रू.१५००/- मिळण्या साठी पुढील प्रमाणे पेपर ची छायाअंकीत प्रत आवश्यक आहेत.

१)आधारकार्ड/बॅक खात्याशी लिंक
२)बॅकखाते नंबर
३)लायसन्स /बॅच
४) रीक्षा परवाना
५) रीक्षा नंबर

टिप:—अर्ज ऑनलाईन करावे लागणार

सर्व कागदपत्रा वर स्वतःचे नाव असले पाहिजे सर्व रिक्षाचालकांनी महाराष्ट्र सरकारने घोषित केलेल्या शासनाकडे नोंद असलेल्या

715000 सात लाख पंधरा हजार परमिट धारक रिक्षा चालकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याकरिता सर्वांनी शासनाच्या संकेस्थळावर आपली रीतसर संपूर्णपणे नोंदणी करावी

www.transport. maharashtra.gov.in – CLICK HERE या सरकारी साईटला आपल्या सर्व कागदपत्रांची नोंद करावी.

टीप:- हा मेसेज प्रतेक रिक्षा ड्रायव्हर पर्यंत पोहचवा *🙏आपला हितचिंतक मानव संरक्षण समिती नवी दिल्ली जी एम भगत महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी 🙏

Advertisement

21 thoughts on “{ऑनलाईन अर्ज} www.transport.maharashtra.gov.in रिक्षाचालक अनुदान योजना | auto rickshaw 1500 rs government scheme registration”

 1. मा.
  महोदय सो.
  सदर अनुदान प्राप्त करण्यासाठी आपणाकडून अर्ज केव्हा पाठवला जाईल हे कळले तर बरे होईल.

  Reply
 2. Online form mile tab to bhare… simple process aur form turant easily milna chahiye.. kyunki form bharne wale rikshaw driver hai… software engianrs nahi… pls dhyan de.

  Reply
 3. PAGE OPEN NAHI HO RAHA HAI, FORM FILLUP KARNE MEIN MUSHKIL HO RAHA HAI, KAHAN JAA KAR FORM BHARWAYE LOCKDOWN MEIN , LAST DATE KYA HAI

  Reply
 4. ऑनलाइन जी लिंक आहे ति ओपन होत नाही
  लिंक कधी ओपन होणार ते साँगा?

  Reply
 5. रिक्षावाल्याना कळेल असे असी लिकं पाटवा

  Reply
 6. Saheb paise kya lockdown khatam hone ke bad milenge akhir kab open hongi ye side pehle din se try kar raha hoon

  Reply

Leave a Comment