रशिया आणि युक्रेनमध्ये का होतंय युद्ध | Why is there a war between Russia and Ukraine

Why is there a war between Russia and Ukraine – जाणून घ्या महत्वाचे नॉलेज

आज गुरुवारपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध होत आहे – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली तर संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे , मात्र या युद्धाचे कारण अनेकांना समजले नसेल

पहा काय कारण ?

युक्रेन हा अमेरिकन नेतृत्वातील सैन्य संघटना NATO चा सदस्य बनू इच्छित आहे – नियामुनसार NATO च्या सदस्य देशावर हल्ला झाल्यास –

तो NATO वर हल्ला झाला असे समजले जाते – या हल्ल्याच्या विरोधात नाटोचे सर्व देश एकत्रित उत्तर देतात – नाटोमध्ये अमेरिका, यूके, फ्रान्स आणि जर्मनीसारख्या १२ देशांचा समावेश आहे

NATO चे सद्सत्व मिळाल्यास युक्रेनची युरोपीयन संघासोबत आणखी जवळीक वाढनार – आणि रशियाला हे पसंत नाही

कारण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांचा आरोप आहे की, पाश्चिमात्य देश हे रशियाला घेरण्याच्या उद्देशाने – युक्रेन देशांशी संबंध जोडत आहेत

Why is there a war between Russia and Ukraine

आता युक्रेन हा नाटोचा सदस्य देश नाहीये. पण तो ‘भागीदार देश’ आहे – म्हणजेच भविष्यात कधीतरी या देशालाही नाटोचा सदस्य मिळू शकते – आणि ते रशियाला आवडत नाही त्यामुळे वादाला सुरवात झाली

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या – वादाचे कारण नक्कीच खूप महत्वाचे आहे – आपण हे नॉलेज अपडेट इतरांना देखील शेअर करा

Leave a Comment

close button