Who pays the loan amount in case of death of the borrower:- तुम्हाला माहिती असेल अनेक जण बँकेकडून कर्ज घेत असतात , मात्र अनेक वेळा दुर्दैवी घटनेत कर्जदाराचा मृत्यू होते , तेव्हा बँकेला कर्जाची परतफेड कोण करणार असे प्रश्न अनेकांना पडतात.
तर यासाठी बँकेने काही नियम देखील काढलेले आहेत – ते आपण या मॅसेज मध्ये समजून घेऊ
गृहकर्ज – (Home Loan)
गृहकर्ज घेतले जाते तेव्हा घराची कागदपत्रे कर्जदाराकडून गहाण ठेवली जातात – म्हणजे कर्ज सुरु असेपर्यंत घर गहाण असते
मात्र कर्जदाराचा मृत्यू झाल्यास कर्जाची परतफेड करण्याचा भार सहकर्जदारावर असतो किंवा ती रक्कम व्यक्तीच्या वारसाद्वारे दिली जाऊ शकते
तसेच सहकर्जदाराला ही जबाबदारी तेव्हाच मिळते जेव्हा तो कर्जाची परतफेड करण्याच्या स्थितीत असतो. तसे न झाल्यास बँक घराचा लिलाव करून कर्जाची रक्कम वसूल करते.Bank Notice To Guarantor For Not Paying Loan Amount
वैयक्तिक कर्ज – (Personal Loan)
वैयक्तिक कर्ज सुरक्षित नसल्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर ही जबाबदारी इतर कोणावरही येत नाही त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूबरोबर कर्जही संपते
वाहन कर्ज – (Car Loan)
वाहन कर्ज हे सुरक्षित कर्ज आहे, त्यामुळे ते घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्याच्या घरातील कोणीही व्यक्ती त्याची परतफेड करू शकते, किंवा बँक कार विकून ते वसूल करते.What Happens to a Loan if the Borrower Dies?
कर्जदाराचे मृत्यू झाल्यास कर्जाची रक्कम कोण भरते हि माहिती आपल्यासाठी ,खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा