पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2021 | West Central Railway Apprentice Recruitment 2021

West Central Railway Apprentice Recruitment 2021: पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेन्टिस पदाच्या एकूण 2226 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आपण इच्छुक असाल तर आपण यासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकतात.

West Central Railway (WCR), West Central Railway Recruitment 2021 (West Central Railway Bharti 2021) for 2226 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in West-Central Railway.

या लेखामध्ये पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरी ठिकाण, फी अशी सर्व माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

West Central Railway Recruitment 2021

पश्चिम-मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या जागांसाठी भरती. पश्चिम-मध्य रेल्वेत ‘अपेंटिस’ पदाच्या २२२६ जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. पश्चिम-मध्य रेल्वेची भरती केंद्र सरकार द्वारे घेतली जात आहे. यासाठी आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

पश्चिम मध्य रेल्वे (WCR), पश्चिम मध्य रेल्वे भरती 2021 (पश्चिम मध्य रेल्वे भारती 2021) पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ अधिनियम, 1961 अंतर्गत 2226 ट्रेड अप्रेंटिससाठी.

अप्रेंटिस पदासाठी ITI ची संबंधित ट्रेड ची पण गरज असते. या लेखामधून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे. तसेच ही माहिती इतरांना देखील नक्की शेअर करा. ‘West Central Railway Apprentice Recruitment 2021′ 

 

पद, पात्रता, एकूण जागा व इतर माहिती

 • पद : अपेंटिस (प्रशिक्षणार्थी)
 • पात्रता : ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI
 • एकूण जागा : २२२६
 • वयाची अट : ०१ जानेवारी २०२२ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
 • परीक्षा शुल्क : General/ OBC: १००₹ /- [SC/ ST/ PWD/ महिला : फी नाही]
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
 • Online अर्ज : Apply Online [Starting: ११ ऑक्टोबर २०२१]
 • अर्ज करण्याची अंतिम मुदत : १० नोव्हेंबर २०२१
 • अधिकृत वेबसाईट : पाहा
 • जाहिरात (Notification) : पाहा
 • ऑनलाईन अर्ज (Online Apply) : पाहा

नोट : आम्ही दिलेली माहिती योग्य आहे परंतु तरी आपण एकदा प्रमुख वेबसाईट मध्ये असलेली जाहिरात एकदा बघून घ्यावी. West Central Railway Apprentice 2021

 

Leave a Comment

close button