ओरिजनल जुने नवे मतदान कार्ड डाऊनलोड करा मोबाईल मध्ये | Voter ID Card Online Download Maharashtra

Voter ID Card Online Download Maharashtra – निवडणूक आयोग आता तुम्हाला nvsp.in वरून मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्याची परवानगी दिली आहे. तुम्ही तुमचा E Epic कार्ड नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर वापरून डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करू शकता. शिवाय, या पोस्टमध्ये तुम्ही nvsp.in द्वारे डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक शोधू शकता.

Voter ID Card Online Download Maharashtra

तुमचा मतदानाचा हक्क वापरण्यासाठी मतदानाच्या दिवसापूर्वी तुमचे मतदार ओळखपत्र डाउनलोड केल्याची खात्री करा.

  1. मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी पोर्टलला भेट द्या nvsp.in उघडा.
  2. त्यानंतर आपले अकाऊंट असेल तर लॉगिन करा आपले अकाऊंट नसेल तर रजिस्टर करून आपले अकाऊंट बनवा दुसरे म्हणजे, Epic Digital Voter ID Card डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
  3. पुढे तुम्हाला तुमचा आपला E Epic कार्ड नंबर किंवा refrence नंबर टाकावा लागेल.
  4. नंतर तुमच्या मतदान कार्ड ला जो मोबाईल लिंक आहे त्यावर एक OTP पाठवण्यात येईल.
  5. पुढील पृष्ठावर तुम्ही फोटोसह तुमचे डाउनलोड केलेले डिजिटल मतदार ओळखपत्र पाहू शकता.
  6. पुढील संदर्भासाठी डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा.
  7. हे डिजिटल मतदान कार्ड तुम्ही आता ओळखपत्र साठी वापरू शकता.

खाली दिलेला व्हिडिओ वर क्लिक करून तुम्ही लाईव्ह व्हिडिओ सुद्धा पाहू शकता.
👇👇👇

Leave a Comment

close button