Vat Purnima Funny Jokes in Marathi | वट पौर्णिमा फनी जोक्स, उखाणे

Vat Purnima Funny Jokes in Marathi If vat Purnima funny SMS Marathi then this is the right place for vat Purnima funny Status. ‘वट पौर्णिमा फनी जोक्स’ मराठी मध्ये जर तुम्हाला हवे असतील किंवा वट पौर्णिमा फनी एसएमएस मराठी हवे असेल तर तुम्हाला वट पौर्णिमा फनी स्टेट्स या सर्वासाठी योग्य ठिकाण आहे.

Vat Purnima Funny Jokes in Marathi

“Vat Purnima Funny SMS, Status, Jokes in Marathi”:- नमस्कार, सर्व मित्र-मैत्रिणींनो पहा लगेचच वट पूर्णिमेचा सण आला. वट पूर्णिमा हा असा एक सन आहे तर आपण त्या दिवशी आपल्या पतिदेवासाठी एक फनी उखाणा सुद्धा घेऊ शकता तर ते आपल्याकडे पाहिजेच,यासाठी आम्ही आज तुम्हाला वट पूर्णिमा ला फनी जोक्स सुद्धा बोलून नाव घेऊ शकता ते सर्व पुढील पप्रमाणे आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही आज तुम्हाला वट पूर्णिमेच्या सणाला घेतले जाणारे सुंदर वट पोर्णिमा फनी उखाणे सांगणार आहोत.

 पहाटे पहाटे माझ्या अंगणी पडतो प्राजक्ताचा फुलांचा सुगंधी सडा…वटपौर्णिमेच्या दिवशी_____ रावांचा नाव घेऊन भरला मी हिरवा बांगड्यांचा चुडा

 

Vat Purnima Funny Jokes in Marathi
Vat Purnima Funny Jokes in Marathi

आमच्या सत्यनारायण च्या पूजेत सावित्री झाली मग्न____रावांसोबत झाले आताच माझे लग्न

 

Vat Purnima Funny Jokes in Marathi
Vat Purnima Funny Jokes in Marathi

वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी___रावांसाठी दिर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती.

 

Vat Purnima Funny Jokes in Marathi
Vat Purnima Funny Jokes in Marathi

 माझ्या मी देवीची भरली ओटी आणि वाचला देवीचा पाठ___ रावांबरोबर बांधली जन्माची गाठ

 

Vat Purnima Funny Jokes in Marathi
Vat Purnima Funny Jokes in Marathi

माझी भरझरी साडी आणि जरतारी खण____रावांचे नाव घेते, वटसावित्रीचा आहे सण

 

Vat Purnima Funny Jokes in Marathi
Add caption

आपल्या जीवनाची जीवनरूपी काव्य हि दोघांनी वाचावी____रावांची साथ जन्मोजन्मी अशीच मला असावी

 

Vat Purnima Funny sms, status, Jokes in Marathi
Vat Purnima Funny sms, status, Jokes in Marathi

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे ____ रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे

 

Vat Purnima Funny sms, status, Jokes in Marathi
Vat Purnima Funny SMS, status, Jokes in Marathi

Vat Purnima 2020 Funny Jokes in Marathi

नवरा : वटपौर्णिमेचा उपवास आहे ना??
बायको : हो..
नवरा : काही खाल्लं ?
बायको : हो..
नवरा : काय ?…
बायको : केळ, सफरचंद, डाळिंब ,शेंगदाणे, फ्रूट क्रीम, आलूची टिक्की, साबूदाण्याची खीर, साबूदाण्याचे पापड, बटाट्याचे वेफर्स, राजगीरीचे लाडू, साबुदाण्याची खिचडी, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता ज्यूस पीत आहे…
नवरा – खूपच कडक उपवास करत आहेस…हे सगळ्यांना जमत नाही.. अजून काही खायची इच्छा असेल तर खाऊन घे.. बघ नाहीतर उपवासाने चक्कर येईल…!!😜😃😃
 #वटपौर्णिमा जोक्स
———————————————————–
वटपूजा झाल्यानंतर सगळ्या बायकांना स्वर्गातून असा Msg येणार.
Hiii…..
Your Husband Has Been Successfully Recharged For Next Seven years.
😄😄😄😄😄😄😄😄😄😄
#🤩वटपौर्णिमा जोक्स
————————————–
वटपौर्णिमा जवळ आली आहे.
लक्षात ठेवा स्त्रियांनो,
जास्त भारी साडी,
भरपूर सोनं घालून जाऊ नका.
:
:
:
नाहीतर…,,,
शेजारची बाई मनात म्हणेल,
पुढच्या जन्मी हिचाच नवरा मला मिळू दे देवा…!!!
🙄😝🤣😅🤪🤪🤪😅🤣😝🙄
#🤩वटपौर्णिमा जोक्स

Note: आपल्या जवळ ‘Vat Purnima Funny Jokes in Marathi’ चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या Wishes किंवा माहिती मध्ये  काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची ‘वट पौर्णिमा फनी जोक्स’ मराठी  हा लेख  आवडला असेल तर अवश्य  Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.

हे पण वाचा:-

 

तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
 
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा.

Keywords: Vat Purnima Funny Jokes in Marathi, vat Purnima funny SMS Marathi|vat Purnima funny Status.

Leave a Comment

close button