युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास: काढा फक्त १ मिनटात Telegram वरून

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास: ज्यांनी ज्यांनी कोव्हीडच्या दोन्ही लसी घेतल्या आहेत त्यांनी universal pass काढून घ्यावा. सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, विमान प्रवास, मॉल आदी ठिकाणी आवश्यक आहे.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पाससाठी पात्रता निकष

अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील, ज्या खालीलप्रमाणे आहेत:-

  1. अर्ज करण्यासाठी तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
  2. लहान मुले यासाठी अर्ज करू शकत नाहीत.
  3. तुम्ही वैद्यकीय, शिक्षण आणि उपयोगिता क्षेत्रात असाल तरच तुम्ही अर्ज करू शकता.अर्ज करण्यासाठी तुम्ही श्रेण्या आणि उपश्रेणींमध्ये असणे आवश्यक आहे.
  4. ज्याला नोंदणी करायची आहे, त्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेलं पाहिजेल.

युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास कसा काढवा?

नवीन पद्धतीने काढा Universal Pass Online 2021 फक्त 1 मिनटात | Universal Travel E-Pass Online Telegram App

  1. telegram app with government of Maharashtra Bot
  2. apply for universal travel pass
  3. upload passport photo
  4. download universal travel pass in Telegram

Leave a Comment

close button