नमस्कार मित्रानो, तुम्हाला मराठी उखाणे पुरुषांसाठी हवे असतील व तसेच स्मार्ट मराठी उखाणे साठी आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे तर आम्ही मराठी उखाणे पुरुष फनी खाली दिले आहेत.
![]() |
Ukhane in Marathi For Male |
Best Ukhane in Marathi For Male
New ‘Ukhane Marathi for Male’ -: मित्रांनो, आपल्याकडे बर्याच लग्नामध्ये, सणांमध्ये, विविध कार्यक्रमामध्ये उखना म्हणायची प्रथा असते. जास्त करून महाराष्ट्र मध्ये लग्ना नंतर मराठी उखाणे बोलले जातात. म्हणून यांची ओळख आपण यामध्ये करून देत आहोत.
१) भारताने जगाला दिली एक मौल्यवान भेट झीरो,
—– इज माय मोस्ट फेवरेट हीरो.
![]() |
२) इतिहासाच्या पुस्तकावर भूगोल चा कव्हर,
— च नाव घेतो उनका लव्हर.
![]() |
३) मोबाईल वर एफ एम. लाऊन गाणी ऐकतो हेडफोन लगाकर,
— मिस्ड कॉल देतो एक रुपया बैलेंस रखकर.
![]() |
४) सारे जहां में है, मेरा भारत देश महान,
— च नाव घेतो ऐका लाऊन कान.
![]() |
५) ताजमहाल बांधणारे कारागीर कुशल,
— चे नाव घेतो सगळ्यात स्पेशल.
![]() |
६) सीता आई जैसा चारित्र्य, मेनका सारखे रुप,
— भेटली मला माझ्या स्वप्नात अनुरूप.
![]() |
७) एक वर्षात महीने असतात बारा,
— च नावाने समावले जग सारा.
![]() |
८) मंगळसूत्र मध्ये मंगळसूत्र, मंगळसूत्राम्ध्ये काळी पोत
— माझी जीवनाची ज्योत.
![]() |
९) झरझर वाहतो धबधबा, संथ वाहती झील,
— ने चोरला ____ का दिल.
![]() |
१०) निळे आकाश चे तळे, धरती का प्यार पले,
— ची साथ माझे जीवन ज्योत जले.
![]() |
Ukhane for Male Funny
नमस्कार मित्रानो, तुम्हाला हवे असतील व तसेच Funny साठी आपल्यासाठी योग्य ठिकाण आहे तर आम्ही Ukhane खाली दिले आहेत.
११) संस्कृत भाषा मध्ये आरशाला म्हणतात दर्पण,
— च्या चरणों में जीवन किया है अर्पण।
१२) फुला मध्ये फुल, गुलाब चे फुल,
— इज व्हेरी ब्युटीफुल.
१३) नदी मिळेल सागर मध्ये, सागर मध्ये जाईल सीप,
— माझ्या मनाची मी.
१४) कोणता रस्ता सोप्पा नाही, कोणती तरी मंज़िल जवळ पाहिजे,
— च्या चेहऱ्यावर हर पल, एक प्यारी सी मुस्कान चाहिए।
१५) विकास करण्यासाठी जरुरी आहे एक पक्की सड़क,
— चे नाव घेतो बेधड़क।
१६) जयपुर म्हणतात गुलाबी शहर,
— माझा समुद्र, मी त्यांची लहर.
१७) प्लेट मध्ये प्लेट, प्लेट मध्ये केक,
माझे — करोड़ों मध्ये एक.
१८) सागर मध्ये सरिता, दिव्या मध्ये ज्योति,
—माझी अनमोल मोती।
१९) शब्द आणि अलंकार ने बनते कविता,
— माझे सागर, मी त्यांची सरिता!
२०) बालाजी च्या मंदिरात हिरा-मोती चे जड़े,
— च्या साठी मी आई- वडील सोडले।