अपघाताचा धोका कमी होणार रस्ते वाहतूक मंत्रालयाने लॉन्च केले नवे अँप | The Ministry of Road Transport has launched a new app

The Ministry of Road Transport has launched a new app:- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रालय, IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia यांनी मिळून MOVE नावाचे नवीन नेव्हिगेशन अँप लॉन्च केले , हे अँप प्लेस्टोर वर उपल्बध असेल

The Ministry of Road Transport has launched a new app

अँप कसे काम करेल ?

  • नेव्हिगेशन अँप सेवा चालकांना येणारी अपघात क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांबद्दल – व्हॉइस आणि व्हिज्युअल अलर्ट देईल
  • रस्ते वाहतूक मंत्रालयाने केलेला हा उपक्रम देशातल्या रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी – केलेल्या नियोजनाचा एक भाग आहे.
  • स्पीड ब्रेकर्स तसेच आदी नेव्हिगेशन बद्दल अगोदर माहिती झाल्याने – अनेक अपघाताचा धोका कमी होण्यास मदत होईल
  • केंद्र सरकारचे हे अपडेट्स आपल्यासाठी नक्कीच महत्वाचे आहे – आपण इतरांना देखील शेअर करा

Leave a Comment

close button