If you like Teachers Day Speech in Marathi then this is the right place for Teachers Day Bhashan in Marathi.
Teachers Day Speech in Marathi
शिक्षक दिन भाषण – या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि उपस्थित असलेले माझे येथे जमलेले मित्र मैत्रिणींना शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा हे भाषण तुम्ही शांत चीत्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
जीवनात शिक्षकांचे महत्त्व हे खूप असते. ते म्हणजे जीवन जगण्यासाठी शिक्षकांचा खूप महत्वाचा वाट असतो. तसेच सगळ्यांचे मार्गदर्शन सुद्धा खूप म्हत्वाचे ठरते. त्यातून एक महान व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान शिक्षक विचारवंत स्वातंत्र्यसैनिक व भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.
शैक्षणिक क्षेत्र योगदानात 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. त्यामुळे आपण कमीत कमी या दिवशी आपल्या मनातील शिक्षकांनविषयी व्यक्त करण्याची संधी मिळते. ‘Teachers Day Speech in Marathi’
आपले व्यक्तिमत्व चांगले घडवणे हा शिक्षकांचा नेहमी हेतू असतो. कधीही शिक्षक आपले शत्रू नसतात. ते आपल्याला ज्ञान देतात आपल्यात विश्वास पूर्ण करण्यात आपली मदत करतात जीवनातील प्रत्येक गोष्टीला सामोरे जाण्यासाठी हे आपल्याला तयार करीत असतात. शिक्षक आमचे आधारस्तंभ आहेत आणि कायम राहतील.

गुरुविण ना मिळे द्यान,
द्यानवीन ना मिळे सन्मान,
जीवन भवसागर ताराया,
चला वंदू गुरु राया…
माझ्या व माझ्या मित्र मैत्रिणींना तसेच येथे उपस्तीत असलेल्या सर्व शिक्षक वर्गाला शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद जय भारत
शिक्षक दिन भाषण | Teachers Day 2022 Speech in Marathi
शिक्षक दिन भाषण – आज 5 सप्टेंबर, मी आज शिक्षक दिनानिमीत्ताने हे भाषण देत आहे. Teachers Day Speech in Marathi
शिक्षक दिन हा प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस म्हणून हा शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे एक महान पुत्र आणि विद्वान शिक्षक होते.
नंतर डॉ. राजेंद्र प्रसाद भारताचे राष्ट्रपती असताना ते भारतीय गणराज्याचे उपाध्यक्ष बनले. जेव्हा ते मरण पावले, तेव्हा राधाकृष्णन अध्यक्ष झाले. शिक्षकांचा दिवस हा आपल्या देशाच्या शिक्षकांना खूप दिलासा देतात. आम्ही आपल्या स्वतःच्या शिक्षकांनाही आदर करतो.शिक्षकांना आपल्या समाजाचा गुरु म्हणून ओळखले जाते. Teachers Day Speech in Marathi
विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी आणि आपल्या देशाचे आदर्श नागरिक होण्यासाठी गुरु आपल्याला मदत करतात.हे त्यांचे सर्वात मोठे योगदान मानले जाते. विद्यार्थी हे शिक्षकांचे खरे प्रतिनिधी असतात. मी प्रत्येक विद्यार्थ्याना शिक्षकांच्या सल्ल्यानुसार वागण्याची विनंती करतो आणि भारतातील आदर्श व योग्य पुरुष होण्याचे आश्वासन देतो. – जय हिंद जय भारत
Bhashan in Marathi
शिक्षक दिन भाषण – सन्मानीय अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय शिक्षक वर्ग, व माझ्या लाडक्या मित्र-मैत्रिणीनो तसेच माझे भाषण ऐकण्यासाठी उत्सुक सर्व श्रोतावर्ग… आज 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या भारत देशात शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे.
डॉक्टर राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ, महान लेखक, तसेच आदर्श शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रासाठी बहुमूल्य कार्य केले. आपल्या देशात पाच सप्टेंबर 1962 पासून शिक्षक दिन साजरा केला जातो.
कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो त्याप्रमाणे शिक्षक व्यक्तीच्या बालमनाला योग्य आकार देऊन उत्तम परिपूर्ण व्यक्ती करण्याचे कार्य हे करत असतात. मित्र आई-वडील हे आपले पहिले गुरू असतात तर शिक्षक हे आपले दुसरे गुरु मानले जातात.
शिक्षक प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करायचा प्रयत्न करत असतात. भावी पिढी संस्कारक्षम बनवण्याचे अमूल्य कार्य करतात समाजातील प्रत्येक विद्यार्थ्याचे भविष्य शिक्षणाच्या हातात असते. प्रत्येक विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधून त्यांना वाव देण्याचे कार्य शिक्षक करत असतात.
विद्यार्थ्याने समाजात पाय घट्ट रोवून कसे उभे राहावे आदर्श जीवन कसे जगावे आत्मविश्वास कसा वाढवावा इत्यादी शिक्षक नित्य विद्यार्थ्यांमध्ये चांगलं मूल्य रुजवतात ते शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान न देता पुस्तका बाहेरील जगाशी विद्यार्थ्यांचा संबंध जोडत असतात
गुरु विना न मिळे ज्ञान,
ज्ञानाविन न होई जगी सन्मान,
जीवनभर सागर तराया,
चला वंदू गुरुराया
शिक्षक दिन आपल्या परीने आपल्या शिक्षकांचा सन्मान करुया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया.
शिक्षकांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत राहू या तरच खऱ्या अर्थाने शिक्षक दिन साजरा होईल तुम्हा सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. “Teachers Day Speech in Marathi”
संपूर्ण भारतात शिक्षक दिन हा प्रत्येक वर्षी कधी साजरा केला जातो?
संपूर्ण भारतात शिक्षक दिन हा प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
आपल्या देशात कधी पासून शिक्षक दिन साजरा केला जातो?
आपल्या देशात 5 सप्टेंबर 1962 पासून शिक्षक दिन साजरा केला जातो.