Tarbooj of Maharashtra: Why Google Shows ‘Devendra Fadnavis’ Name on google? तसेच हे काही शब्द आहेत ते पहा तुम्हाला समजेल कि Tarbuj in Maharashtra TRENDING Tarbuj in Maharashtra, this all words in google trending words टरबूज ऑफ महाराष्ट्र अश्या सर्व प्रकारचे शब्द google वर सर्च केले असता असे पाहण्यात आले आहे कि मा. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत आहे तर आमच्या team ने या सर्व गोष्टीचा शोध लावला आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर संपूर्ण लेख पूर्ण पाने वाचा नक्कीच आम्ही सर्व माहिती पोचवण्याचा पर्यंत करू.
Why Google Shows Tarbuj Of Maharashtra ‘Devendra Fadnavis’ Name on google?
Tarbuj in Maharashtra सर्च केल्यावर का येतय मा. देवेंद्र फडणवीस यांचे नाव?
असा हा सर्व प्रकार घडला आणि नंतर आपल्या मराठी न्यूज वेबसाईट लोकमत यांनी बातमी लिहिली आणि त्यात हा सर्व उल्लेख केला गेला तो येथे जाऊन पाहू शकता – चंपा नंतर टरबूज
आता एवढ्या मोठ्या मराठी न्यूज वेबसाईट लोकमत यांनी बातमी लिहिल्यानंतर google ला वाटेल टरबूज म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस आहेत म्हणून त्यांचे नाव हे Tarbuj Of Maharashtra असे सर्च केल्यावर येतय असे समजले.
मा. देवेंद्र फडणवीस यांचे नाव Tarbooj Of Maharashtra सर्च केल्यावर येत आहे ते कस काढू शकता?
त्यानंतर तुम्ही म्हणत असताल कि मग गुगल काढून का नाही? त्यांना नाही का समजत? तर हो गूगल ला नाही समजत. कारण google सर्च हे माणूस चालवत नाही तर त्यामागे रोबोट्स काम करतात त्यामुळे समजत नाही. आता हे जर काढून टाकायचे असेल तर तुम्ही सर्वांनी मिळून google ला ईमेल, tweet करून त्यांना सांगू शकता कि असा प्रकार घडला आहे ते, अस जर खूप लाखो जणांनी केले तर ते नाव जाऊ शकते नाहीतर नाही किंवा कोणत्या मोठ्या वैक्तीने google ला सोशल मेडिया द्वारे सांगितले तर निघून जाईल अन्यथा ते अजून तसच राहील.
Note: आपल्या जवळ Tarbuj Of Maharashtra चे अधिक माहिती असेल किंवा दिलेल्या माहिती मध्ये काही चुकीचे आढळल्यास त्वरीत आम्हाला कमेंट मध्ये सांगा लेख त्वरित अपडेट केला जाईल. जर आपणांस आमची Tarbuj in Maharashtra हा लेख आवडला असेल तर अवश्य Facbook आणि Whatsapp वर Share करायला विसरू नका.