Tapori Birthday Wish in Marathi | Tapori😎Style Birthday Wishes

Tapori birthday wish in Marathi for brother If you like Tapori birthday wish in Marathi text then this is the right place for Tapori birthday wish in Marathi for best friend, Tapori birthday wish in Marathi for a friend here is Tapori birthday wish in Marathi for sister, Birthday wish in tapori style, birthday wishes for best friend forever Marathi, Tapori birthday wish in Marathi SMS share Facebook and whatsapp

मराठी मध्ये टपोरी वाढदिवसाच्या wish शुभेच्छा, जर तुम्हाला मराठी मजकूरामध्ये टपोरी  वाढदिवसाच्या शुभेच्छा हव्या असतील तर बेस्ट फ्रेंड मित्राच्या टपोरी मध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठी मित्रासाठी पाठू शकता त्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा, बहिणीसाठी सुद्धा मराठीत टपोरी विश वाढदिवसाच्या शुभेच्छा, टपोरी शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा, मराठी मित्रांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा खाली दिल्या आहेत त्या पाठवा.

Best Tapori Birthday Wish in Marathi

Here is “Tapori Birthday Wishes in Marathi”:- माझ्या या लाडक्या भावा चा आज बर्थडे
_____गावचा एकुलता एक छावा सर्व मुलींचा जिव …!!सगळ्या पोरी भावाच्या Photo वर फिदा….😘 माझ्या या भावाच्या चर्चा.. 😍FB, Watsupp,Hike,Insta,etc… .😂😂😂 😜😜 भावाला Photoshoot📷 चा लई नाद जिथे जागा मिळेल तिथे Photo काढायला….
Tapori Birthday Wish in Marathi
Tapori Birthday Wish in Marathi
____ गावाचा हिरो…… 😂😂 😂😂….पाेरांचा Matter कुठे पण हाेऊदे पुढच्याला मार द्यायला माझा भाऊ सगळ्यात पहिला ऊभा माझा भाऊ खुप मस्तीखाेर,लाजाळु कसाही आसला तरी सगळ्यानांचा खुप लाडका😘😘…. 🎂🎂🎊🎉🎊🎊🎉 फोटोवर #comment चा पाऊस पाडनारे. Tapori Birthday Wish in Marathi.Picture ऐवजी Trailer मधूनच आपली #दहशत करनारे. .कायम कट्टर #म ित्र सोबत घेऊफिरनारे. असंख्य मित्र परिवार ठेवनारे. Amche mitra धडाडीचे कार्यकर्ते गाव शान यांना Hanging Base लावून. बेकरीचा पेस्ट्री कापून. .
आख्ख्या ……………. Highway च्या गाड्या थांबवून. #च ौका-चौकात D.j📡 लावून हातात गिटार🎸 घेवून जिव जाऊस्तर बोम्बलून # बोम्बलून वाढदिवसाच्या #कचक ाटू़ शुभेच्छा 🎉 जीवनात खुप यशस्वी हाे, आई-वडीलांचे नाव माेठे कर…..!!!! ❤️❤️❤️❤️❤️🎊😈 # चर्चा होणार गावात…..गावात 👈 👉😡कारण # दहशत 😎 आहे 👈 👉😈 नुसत्या 🔫 # नावात…👈 आमचे जिवलग मित्र ______यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..👑🎊🎊💐💐💐🎂🎂🎂🎉🎉🎉🎉
————————————————————–share Facebook and whatsapp
“Gcekची मुलूख मैदानी तोफ, विचारांनी खरे खूरे ‘शिवशंभू’ भक्त, उत्कृष्ट वक्ता (1st🏆 prize holder at state level), खतरनाक anchor🎤 (म्हणून तर पोरी फिदा असतात भाऊ वर😎)
अफलातून drama, blog writer, शेरोशायरीयोकें महाशेर (actuallyघायलशेर 😜), काळीज चिरनारे कविताकार❤️, Electrical चे Adovocate🎓, आणि आपल्या लेखणीतून🖋️ जगदंबा creation मध्ये नाव केलेले शंतनू मोघे चे खास स्नेही, अश्या ईतिहास, दुर्ग, मराठी प्रेमी allrounder भावाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ” “Tapori Birthday Wish in Marathi”
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच शिवचरणी प्रार्थना🚩🚩🚩🚩🚩🚩
Love u ____❤️
Miss u 😘😘
—————————————————————share Facebook and whatsapp

*पहिल्यांदा भेट कुठे झाली आठवत नाही प्रत्यक्षात बोलणं कधी झालं हे पण आठवत नाही पण हे मात्र नक्की आठवतंय चालू घडामोडी शिकवत असताना तुम्ही तोतोचान नावाच पुस्तक वाचा म्हणून सांगितलं कदाचित त्या पुस्तकापासून आपली ओळख झाली असावी ती ओळख एवढी घट्ट झाली की जणू काही आपण 10 वर्षेपूर्वी पासून ओळ्खतोय.

पण सर कधीसुद्धा तुम्ही तुमच्या वागण्यातून बोलण्यातून विद्यार्थी आणि शिक्षकाच नात दाखवलं नाहीत तर कायम मित्र म्हणूनच बोलला कधी चुकलो तर मोठ्या भावाप्रमाणे रागावलात तुम्ही प्रत्येक गोष्ट कशी जबाबदारी ने हाताळायची शिकवलीत तुमच्या इतकी वाचनाची प्रचंड आवड असलेला माणूस मी पाहिला नाही.

मनाने एकदम हळवा प्रेमळ माणूस पहिलाच नाही तसं तुमच्याबद्धल बोलण्यासारखं खूप आहे आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे पण बास झालं आता कौतूक आता जरा माप पण काढतो हे आमचे इथून तिथून मिथुन सर साखरपुडा झाल्यापासून आमच्या एकाही मॅसेज ला रिप्ले न देणारे तसेच कायम ब्रँड गोष्टी वापरण्याचा नाद असलेले अश्या नाजूक चेहऱ्यावर लाखो पोरी फिदा असलेले लाखो दिलो की धडकन ज्ञानदीप अकॅडमी चे चॉकलेट बॉय आमचे प्रथम गुरू की मित्र माहीत नाही पण आमचे बंधुतुल्य मित्र व गुरू,मास्तर सर श्री _______ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*🎂🎂🎂

(टीप- सदर वाघ पिंजऱ्यात गेला असून मुलींनी इकडे बघूसुद्धा नये का वाघीण लय danger हाय😂🤣🤣🤣व तुमच्या प्रयत्नांना अपयश येईल)

 

Tapori Birthday Wish in Marathi For Brother

Here is ‘Tapori birthday wish in Marathi for best friends’ :-  माझ्या या लाडक्या भावा चा आज बर्थडे🎉सावली गावचा एकुलता एक छावा सर्व मुलींचा जिव …!!सगळ्या पोरी भावाच्या Photo वर फिदा….😘 माझ्या ग भावाच्या चर्चा.. 😍FB, Watsupp,Hike,Insta,etc… .😂😂😂 😜😜 भावाला Photoshoot📷 चा लई नाद जिथे जागा मिळेल तिथे Photo काढायला…. भाऊ ____ चा हिरो……
😂😂 😂😂….पाेरांचा Matter कुठे पण हाेऊदे पुढच्याला मार द्यायला माझा भाऊ सगळ्यात पहिला ऊभा माझा भाऊ खुप मस्तीखाेर,लाजाळु कसाही आसला तरी सगळ्यानांचा खुप लाडका😘😘…. 🎂🎂🎊🎉🎊🎊🎉 फोटोवर #comment चा पाऊस पाडनारे. .Picture ऐवजी Trailer मधूनच आपली #दहशत करनारे. .कायम कट्टर #म ित्र सोबत घेऊफिरनारे. असंख्य मित्र परिवार ठेवनारे. Amche mitra धडाडीचे कार्यकर्ते गाव शान यांना Hanging Base लावून. बेकरीचा पेस्ट्री कापून. .आख्ख्या …………….
Highway च्या गाड्या थांबवून. #च ौका-चौकात D.j📡 लावून हातात गिटार🎸 घेवून जिव जाऊस्तर बोम्बलून # बोम्बलून वाढदिवसाच्या ‘Tapori birthday wish in Marathi’  #कचक ाटू़ शुभेच्छा 🎉 जीवनात खुप यशस्वी हाे, आई-वडीलांचे नाव माेठे कर…..!!!! ❤️❤️❤️❤️❤️🎊😈 # चर्चा होणार गावात…..गावात 👈 👉😡कारण # दहशत 😎 आहे 👈 👉😈 नुसत्या 🔫 # नावात…👈 आमचे जिवलग मित्र *विकास गायकवाड* यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..👑🎊🎉
——————————————————————————share Facebook and whatsapp

ए काळ्या एक वर्षांनी तुझी जवानी कमी झाली बे……
पोरी नाय आता अँटिया फिदा करणार भाऊ आपला……….
हठय झाली आता कावुतुक………

आपला सुरज भाऊ आधी पासून chocolate boy हे आपल्याला त्याचा रंग बगूनच कळलं असेल . लहान पणा पासूनच कोण ना कोण त्याला चिटकून असत लहान असताना मुंग्या शंळेत असताना मॅडम कॉलेज मध्ये पोरी आणि आत्ता काय भाऊ मोठे झालेत आत्ता तर काय अँटिया च अँटिया
गरवारे कॉलेज चे chocolate boy आणि संपूर्ण कात्रज ची शान

आणि आमच्या सारख्या गरिबांनच भलं विचार करणारे …Tapori birthday wish in Marathi for friends .ह्याच्या वर हजार पोरी फिदा असताना (आत्ता अँटिया होतील तर त्या आजून वेगळ्या) एकाच पोरी वर खच्ची असणारे… बोलायला कोणाच्या बापाला पण नाय ऐकणारे एका डान्स स्टेप वर 100 पोरी फिदा करणारे माफील ची जान सुरज भाऊ साळुंके यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

———————————————————-share Facebook and whatsapp

Tapori Birthday Wish in Marathi Text

Here is “Tapori Birthday Wish in Marathi Text'” :-आमचे मित्र#मनीष बागोरे तसेच आमचे (भाऊ) यांचा वाढदिवस भाऊ बद्दल खुप बोलावे असे वाटत..पण मी आज थोडक्यात बोलतो….
एकदम दिलखुलास वक्तिमहत्व आहे भाऊ चा……#विर राजे मित्र मडलाचे संस्थापक भाऊ वर खुप पोरी फ़िदा आहे पण भाऊ कस आहे

भाऊ एकाच पोरी वर फ़िदा आहे म्हणून बाकीच्या पोरी नाराज होउन जाता त्यासाठी भाऊ सगळ्या मुलांना वाटून देतात….आज तर मी खुप बोलायला पाहिजे पण म्हंटले जाऊद्या
एवढेच खुप झाले…..परत भाउंना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
!!!भाऊ औक्षवंत व्हा!!!

—————————————————–share Facebook and whatsapp

#गडुळाच पाणी कशाला ढवळील,
माझ्या भावाला कशाला
#खवळील
#भाउंची ह़वा #पोर्री म्हनतात मला हाच #ह़वा
#भाऊंची वेगळीच “अदा “त्यांच्यावर 1760 पोरीं “फिदा”……
#भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केट
ची आई-बहीनच एक
करून टाकतो……
#झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारन
भाऊचा फोटोच आहे जोमात….
#ऊपर छत निछे साया..
भागो रे भागो ” Sam भाई आया..

Tapori birthday Wish in Marathi For Best Friend

Here is “Tapori birthday wish friends in Marathi”:- प्रत्येक पोरीच्या दिलाची धडकन नाम तो सुना होगा RaHuL 😎भाऊ वर 👸पोरी फिदा 60 एक गेली 59 😉भाई चा पुढे रणवीर सिंग पण😎 फिका सनी 💃लिओनी पण म्हणते दे आता एक 💋मुका कॉलेज 💒जीवनात सगळ्या पोरीचं ❤️काळीज जानू पिल्लू 👩‍❤️‍💋‍👩बाबू सोना असे प्रेमळ नावाने
😍ओळखले जाणारं माझ्या काळजाचा💜 तुकडा माझा👬 जिगरी माझा yr राहुल jAaN तुला 💓काळजाचा प्रत्येक ठोक्यातून वाढदिवसाच्या🎂 हार्दिक शुभेच्छा🌷 डार्लिंग 😊दोस्ती दुनियेतील 🤴राजा माणूस म्हणून ओळखले जाणारे👨‍👨‍👧‍👦 सगळ्यांच्या काळजावर 💗छाप पडणारे जिगरी HBD Bro JaAn…😘😚😊
————————————————share Facebook and whatsapp
Happy birthday जमिर भाई🎉..🎂❤️❤ Status King………. एकुलता एक छावा सर्व मुलीचा जिव …!!सगळ्या पोरी भावाच्या Photo वर फिदा….😘 माझ्या भावाच्या चर्चा.. 😍FB, Watsupp,Hike,Insta,etc… .😂😂😂 😜😜 भावाला Photoshoot📷 चा लई नाद जिथे जागा मिळेल तिथे Photo काङायला…. भाऊ D pharmacist…… 😂😂 😂😂….माझा भाऊ खुप मस्तीखाेर,लाजाळु कसाही आसला तरी सगळ्यानांचा खुप लाडका😘😘…. 🎂🎂🎊🎉🎊🎊🎉 फोटोवर #comment चा पाऊस पाडनारे.
 .Picture ऐवजी Trailer मधूनच आपली #दहशत करनारे.💪🏻असंख्य मित्र परिवार ठेवनारे😘 Amche mitra धडाडीचे कार्यकर्ते #😘जमिर भाई 😍 यांना Hanging Base लावून. “Tapori birthday wish in Marathi for friends”  बेकरीचा Ice केक🎂🎂 कापून. .आख्ख्या ……………. Highway च्या गाड्या थांबवून. # चौका-चौकात D.j📡 लावून हातात गिटार🎸 घेवून जिव जाऊस्तर बोम्बलून# बोम्बलून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।। ❤️❤️❤️❤️❤️🎊🎉🎊🎉🎊🎉
————————————————–share Facebook and whatsapp
पोरींचे **चॉकलेट** बॉय,मुलींचे प्रपोजल होल्ड वर ठेवणारे, तसेच मुलींसोबत setting⚙ लावणारे मुलींचे जानू ,शोनू,पिल्लू आमचे लाडके बंधू धुराळा संघटनेचे अध्यक्ष सगळ्या मिञ-मैञिनींना जीव लावणारे लाखों पोरींच्या आणि पोरांच्या दिलांची धडकन..व पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे , तसेच पोरिंना बबलि किट कॅट कॅटबरी वडापाव देणारे आणि मी आहे ना असे बोलणारे आणि इतक्या पोरी बोलत असून सुद्धा ज्या पोरी बद्दल काही येकले तर ती आपल्याला पटेल का अशी विचारतुस करणारे कॉलेज अॉफ फुडटेक ची शान फुडटेकला टॉप करनार असे म्हनणारेे एकमेव व्यक्तिमत्व
(-पोरिँच्या नावाने मनात गुडगुल्या होणारी संघटना फ़ेसबुक वर नवीन मुलींचे पीक पाहून ही पोरगी आपल्याला पटेल असे वीचारनारी चमड़ी संघटना पल्सर वर पोरी फीरवनारी संघटना)यांना वाढदिवसाच्या chocolate च्या ट्रकच्या ट्रक भरून शुभेच्याTapori birthday wish style in Marathi 
————————————————–
जर कोठे जेवण असेल तर अजिबात सोडणार नाही.. 2020 मध्ये एकदम #6_Pack* 💪🏻असणारा..2021 #Commence_Company चे #वडापाव🍔* खाऊन *#family pack* बनवला & तसेच गावात आलो तरी |#भेळ🍲 , #मिसळपाव🍣 वर तुटून पडणारे.. त्यांची smile तर अशी आहे.. की #पोरी 👩🏻बगून पोरी एकदम फिदा होऊन जातील😝..कोणच्या b.day cake🎂पण वाट्याला येऊ देत नाही..पण भावाला कधी पण बोलवा कधी call करा नेईला ये बोले तर गाडी घेऊन येणार.. पण येईच्या अगोदर..खायला काय देणार हे विचारून घेणार.. मगच येतो बोलणार..
अश्या माझ्या #bhukkd (#युवराज_जगताप)* ह्याला..
🎉🎂✨ #उदंड_आयुष्याच्या_अनंत_शुभेच्छा*🥂🍺🎊 #Live_long_Stay_blessed Bro.
#Enjoy_Your_Day..🍰🎂 #Party_hard🍫🍦😎
————————————————–

Tapori Birthday Wishes in Marathi For a Friend

Here is “Tapori Style birthday wish in Marathi”:- पिसे गावचे युवा नेतृत्त्व,
वाघीरे काॅलेजचे डाॅन,
Bcs department चे चाॅकलेट बाॅय,
ज्यांच्यावर ५०-६० पोरी फिदा आहेत,
Photo shoot साठी हजारो pose देउन कायम आतुर असणारे,
अक्षय उर्फ बंटीशेठ मुळीक यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा…
शुभेच्छुक- गौरव झेंडे पाटिल मित्र परिवार.
————————————————–
#Happy_Birthday_To_Manas_Beta
#वाढदिवसाच्या_मनसे_शुभेच्छा_मानस_बेटा
आमच्या सर्वांचा लाडका DASHING CHOCOLATE BOY, 8 मे ला आनंदी आनंद झाला कारण पाटील घराण्यात बाहुबली जन्मास आला, Action हिरो तसंच मनानं दिलदार, बोलणं दमदार, वजनदार, वागणं जबाबदार व्यक्तिमत्व, Cool Personality, दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवेल, North to South पर्यंत Super_Star आमचा सर्वांचा लाडका, आमच्या कुटुंबियांची शान कु.#मानस_नितिन_पाटील याला वाढदिवसाच्या मनसे खुप खुप शुभेच्छा…!!
—————————————————-share Facebook and whatsapp

Birthday Wish in Tapori Style

Here is “Best Birthday wish in Marathi”:-महाराष्ट्रात#जिल्ह्यात#नावाजलेले#आण_बाण_शाणअसलेले🙃, कुठल्याही कामात#माघार_न_घेणारे❌20 मिनिटात येतो सांगुन 10 मिनिटात हजर होणारे##कारण नसताना पेटनारे👿, 🏽#राख-गुलुंचे व निरा परिसरतील
हजारों -लाखो-करोडो मुलींनचे कैवारी🙎🏼🙎MIDC चे फँन 🏻आणि लाखों#मुलांच्या👲👳👮मनावर राज्य करनारे….😎11व12 मधे भाषन करुन सगल्याना मार्गदर्शन करनारे😎 कोरफड🌵लावून पोरी पटवण्याचे प्रयत्न करणारे😉असा हा
‘#बाजिराव’ नेहमी ‘हसताना’ आणि ‘#मस्तानी’ नसताना#कोणीही भेटत नसल्याने आपला वेळ निश्नाई ढाबा. कॅन्टीन व स्टेंडवर , घालवणारे.
.#कोनीपन चल म्हटल्यावर त्याच्यासोबत निघनारे 🏃#मित्रांच्या_मदतीला लगेचच् धाऊन_येणारे🏃🏻#स्वत:चे जास्त दुसर्यांचे फोटो📷कमी काढनारा#
दोस्तीच्या दुनियेतला राजा माणुस#svs#कॉलेजचे chocolate Boy🍫
जिगरबाज☺#भावास माझ्याकडुन प्रकददिनाच्या #डीजे लावुन बोंबलुन# वाढदिवसाच्या,कचकाटुन शिवमय #शुभेच्छा….!!!!
————————————————————-share Facebook and whatsapp
लाखो मुलींच्या
मनात घर #करुन बसलेला
# पाठखळचा Chocolate Boy. #😚😘 #Rohit या नावाने प्रसिद्ध असणारे व पाठखळ च्या घरा-घरा मधे
Handsom Boy (पण सध्या टकले पणाने ग्रस्त असणारे)नावाने Famous असणारे
आमचे भाऊ पाठखळ गावची शान😎
Brand वस्तुंची आवड़ असणारे तसेच Famous Photographer ” लाडक्या मिंत्रांनसोबत South Indian Pose देत फ़ोटो काढणारे Ciaz,Kwid,Swift & Mahindra’s Neo चे एकमेव मालक , तसेच मित्रांसोबत लांबच लांब ट्रिपच नियोजन करणारे
कोणत्याही मित्राचा Birthday असल्यावर त्याचा Pic Hike & FB ला DP ठेऊन Happy Birthday Bro असा Status ठेवणारे, BMW,Audi, Mercedes,सारख्या Branded गाड्यांच सखोल Konwkedge असणारे,आमच्या माहितीप्रमाणे भरदार छाती अणि तडफदार बाणा,
कोणालाही पुरुण उरनारे,
😈समोरच्याला डोळ्यांनी गार करणारे , वरवंड गावात दहशत फैलावनारे , प्रचंड मोठ्ठ Friend Circle असणारे
लाखो पोरींची दील की धडकन🙆
मारामारी करायला गेल्यावर 50 पोर सहज मारणारे
🎊🎉🎂500 🚶मुलींच्या मोबाइलचा wallpaper📱असनारे
तसेच 🎊🚶🎂300 मुलींच्या मोबाइलचा password📲असनारे
🎈🎈🎈असंख्य मुलींच्या मनावर राज्य करनारे , तसेच लाखो मुलींचे प्राण
🎂मा. चि.रोहित सावंत**🎂
यांना 12 Top 13 Base असणारी Hanging DJ Syatem लावून.
Monginis बेकरीचा Printed Ice केक
कापून.
.आख्ख्या Pune_Solapur_Highway च्या
गाड्या थांबवून. ✌
#चौका-चौकात Crane ने गुलाल उधळीत
D.j📡वर त्यांच्या आवडीची गाणी लावून कंटाळा येईपर्यंत नाचेपर्यंत,
जिव जाऊस्तर
बोम्बलून# बोम्बलून😲😲
4 Mercedes,2Audi,3BMW car , 1Ciaz ,1Kwid & 3 टमटम🚙,5 छोटा हत्ती🚛 , 10 टायर ट्रक🚚,11 ट्रैक्टर 🚜,आणि12 टेम्पो🚚भरुन शुभेच्छा….
*शुभेच्छुक –
*
*Hostel group*
—————————————————share Facebook and whatsapp

हे पण वाचा:-

 

 

Leave a Comment

close button