‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

निराधार महिला शेतकऱ्यांसाठी खास उपक्रम ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना सुरू| मा. राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने Tractor Aamcha Diesel Tumche Yojana 2021 अचलपूर: विभागातील निराधार, विधवा, परितक्त्या आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आधार मिळावा म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पुढाकाराने “ट्रॅक्टर आमचा डिझेल …

पुढे वाचा…