{लिस्ट} PCMC Gharkul Yojana List 2021 | pradhan mantri awas yojana

PCMC Gharkul Yojana List 2021 प्रधानमंत्री आवास योजनेच्या संगणकीय सोडतीमधील लाभार्थ्यांची यादी (pradhan mantri awas yojana pcmc लिस्ट) महापालिकेच्या – www.pcmcindia.gov.in 2021 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत च-होली येथे १४४२, बो-हाडेवाडी येथे १२८८ आणि रावेत येथे ९३४ सदनिका आहेत. …

पुढे वाचा…