{अर्ज डाउनलोड} माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र 2021

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रुणहत्या रोखणे मुलींचे जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुला इतका मुलींचा जन्मदर वाढविणे यासाठी सुकन्या योजना  दिनांक १ जानेवारी २०१४ …

पुढे वाचा…