[फॉर्म] c19trformpalghar webstag net

पालघर C19 Travel Request Form: लॉकडाउन मुळे आपण पालघर जिल्ह्यामध्ये थांबला असाल आणि आपणास आपल्या जिल्ह्यात परत जायचे असल्यास किंवा इतर राज्य मध्ये परत जायचे असेल तर तुम्हाला ‘C19 Travel Form’ भरावा लागेल आणि हा फॉर्म तुम्हाला Palgharc19trformpalghar.webstag.net या website (पोर्टल) वर कसा भरायचा? हे आम्ही …

पुढे वाचा…