जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना 2021

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौध्द भूमिहिन शेतमजूरांना जमिनीचे वाटप याकरीता सन 2021 या वर्षातील सुधारित तरतुदी पैकी उपरोक्त रुपये १२,५०,००,०००/- तकी तरतूद वितरीत करण्यात आलेली आहे. शासन निर्णय 2021 – आता, अर्थसंकल्पीय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर (बीम्स) …

पुढे वाचा…