३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज | पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना 2021

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या नावाने दि.1.5.1999 पासून सुधारित केल्याप्रमाणे कार्यान्वित आहे. कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतलाय. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला, तरच शेतीसंदर्भात नियोजन करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी …

पुढे वाचा…