{अर्ज डाउनलोड} सिंचन विहीर योजना 2021 | Sinchan Vihir Anudan Yojana

(Sinchan Vihir Yojana Form) सिंचन विहीर योजना 2021 – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तीक सिंचन विहिरींची कामे घेण्यास दिनांक 4 मार्च 2021 च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्हयाची भौगोलिक स्थिती भिन्न असल्यामुळे स्थानिक परिस्थिती विचारात …

पुढे वाचा…