मुरघास बनविण्याचे यंत्र | मुरघास योजना उस्मानाबाद

मुरघास योजना उस्मानाबाद  राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मुरघास निर्मीतीसाठी सायलेज बेलर युनीट स्थापनेकरिता अर्थसहाय्य या योजनेची अंमलबजावणी उस्मानाबाद जिल्हयामध्ये करावयाची आहे. मुरघास योजना उस्मानाबाद सर्व साधारण योजने अंतर्गत सदर योजनेचा लाभ जिल्हयातील सर्व साधारण प्रवर्गातील सहकारी दुध उत्पादक संघ/संस्था शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था स्वयंसहाय्यता बचत …

पुढे वाचा…