आपले सरकार सेवा केंद्र देणे सुरु, रायगड

प्रेस नोट – नवीन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करणेबाबत जाहिरात महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना “आपले सरकार सेवा केंद्र हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे बँडींग …

पुढे वाचा…