फ्री टॅबलेट योजना अर्ज सुरू 10 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी | Mahajyoti Tablet Yojana Maharashtra 2022

Mahajyoti Tablet Yojana Maharashtra 2022 – वर्ग 11 वी सायन्स मध्ये या वर्षी प्रवेश घेणाऱ्या व घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षांच्या मोफत प्रशिक्षणासाठी आता मोफत नोंदणी करा.

Mahajyoti Tablet Yojana Maharashtra 2022

महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांना 2024 च्या JEE, NEET, MH-CET स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण! आता दहावी पास झालात, अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. 2024 च्या 12 वी परीक्षेनंतर इंजिनिअर, मेडीकल साठी परीक्षा द्यावयाची आहे.

पण महागडे कोचिंग क्लास लावणे जड जाते! काळजी करु नका! महाज्योती आपणास या स्पर्धा परीक्षांचे मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देईल. या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी आपणास प्रशिक्षणासोबत, मोफत टॅबलेट सोबत मोफत दररोज 6 जीबी इंटरनेट डाटा व स्पर्धा परीक्षेची सर्व पुस्तके मोफत देईल. Tablet Yojana Maharashtra

त्यासाठी महाज्योती वर मोफत नोंदणी www.mahajyoti.org.in यावर करावयाची आहे. शहरी विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या मार्च 2022 च्या दहावीच्या परीक्षेत 70% तर ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 60% मार्क्स असणे आवश्यक आहे.

फ्री टॅबलेट योजना अर्ज सुरू 10 वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

सोबत ओबीसी भटक्या विमुक्त जाती / जमाती व विशेष मागास वर्ग विद्यार्थ्यांनी जातीचे व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, महाविद्यालयाचे वर्ग 11 वी सायन्स मध्ये शिकत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

आपण महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जावून तिथे JEE, NEET, MH-CET नोटीस बोर्ड वर क्लिक करून, आपला प्रवेश नोंदणी अर्ज ऑनलाईन अपलोड करा व महाज्योतीच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्या.

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटया जाती विमुक्त विशेष मागास उमेदवारांना MHT-CET/JEE/NEET 2024 करीता पूर्व प्रशिक्षण या योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे MHT-CET 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांकरीता इतर मागास जाती-विमुक्त जमाती विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना MHT-CET/JEE/NEET 2024 से पूर्व प्रशिक्षण महाज्योती देण्यात येईल.MHT-CET/JEE/NEET 2024 चे प्रशिक्षण 15 जुलै पासून सुरूच प्रशिक्षणासोबत पुस्तके व इतर साहित्य पुरविण्यात येईल.

योजनेच्या लाभासाठी पात्रता

 1.  उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा/आसावी.
 2. इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी आसवा / आसावी.
 3. उमेदवार नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा / असावी
 4. ज्या उमेदवारांनी 2022 मध्ये 10 वी परिक्षा दिलेली आहे उमेदवार अर्ज भरण्यास पात्र आहे. अश्या उमेदवारांनी अर्ज करताना 10 वी परिक्षा प्रवेश पत्र जोडून अर्ज करावा.
 5. क्र.4 अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 65% व त्यापेक्षा अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांनी सादर ऑनलाईन करावयाच्या गुणपत्रकाच्या आधारे व एकूण क्षमेच्या मर्यादेत अंतीम निवड यादीत समावेश केला जाईल. ‘Tablet Yojana Maharashtra’

अर्ज कसा करावा

 1. महज्योतीच्या संकेतस्ळावर जाऊन Notice Board मधील Application for MIIT-CET/JEE/NEET 2024 पावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.
 2. अर्जासोबत जातीचा दाखला, दहावी परीक्षा प्रवेशपत्र अधिवास प्रमाणपत्र (Doensicile [Certificate) नॉन क्रिमिलेअर, आधार कार्ड ही कागदपत्रे स्व. साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कन करुन करून अपलोड करावी.
 3. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 31 मे 2022 असेल, ऑफलाईन या ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 4. जाहिरात रद्द करणे, मुदत देणे, अर्ज नाकारणे व स्विकारणे याबाबदचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक, महाज्योती यांच्या अखत्वरीत असतील.
 5. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक – 07122870120 Tablet Yojana Maharashtra
 6. ई-मेल: mahajyotijermeegmail.com
योजनेचे नावFree Tablet Yojana Maharashtra
विभागशिक्षण विभाग
राज्यमहाराष्ट्र
योजना कोणी सुरु केलीमहाज्योती संस्था
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी
लाभअभ्यासक्रमासाठी मोफत टॅबलेट वितरण
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Mahajyoti Tablet Yojana Maharashtra 2022

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती), नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MHT-CET/JEE/NEET 2024 परीक्षेच्या मोफत ऑनलाईन / ऑफलाईन पुर्व तयारीसाठी OBC/VJNT/SBC या संवर्गातील इच्छूक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

त्यासाठी संबंधीतांनी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरील सुचना फलक / Notice Board मध्ये उपलब्ध “Application for MHT-CET / JEE / NEET 2024 Training या टॅब मधील नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने दि. 30/06/2022 पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. त्यास दिनांक 30/07/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमूना व तपशिलवार माहिती उपलब्ध आहे.

टिप टपालाद्वारे/ प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र असा भरा ऑनलाईन फॉर्म

फ्री टॅबलेट योजना कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे?

ही योजना इमाव (OBC), वी जा भ ज (VJNT), वि मा प्र (SBC) या प्रवर्गामधील विद्यार्थ्यांसाठी आहे.

फ्री टॅबलेट योजना कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे?

फ्री टॅबलेट योजना 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वी सायन्स मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे

Leave a Comment

close button