SSC JHT Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो SSC मार्फत ज्युनियर आणि सीनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी बंपर भरती निघाली आहे. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घ्यावा लागेल. कारण या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख जवळ येत आहे, जर तुम्ही इच्छुक असाल तर लागलीच भरती संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखातून जाणून घेऊन तुमचा फॉर्म भरून घ्या.
SSC JHT Recruitment 2023 in Marathi
✅ पदाचे नाव (Name of the Post) – ज्युनियर / सिनियर ट्रान्सलेटर
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर ट्रांसलेटर (CSOLS) | – |
ज्युनियर ट्रांसलेटर (Railway Board) | – |
ज्युनियर ट्रांसलेटर (AFHQ) | – |
ज्युनियर ट्रांसलेटर (JT)/ ज्युनियर हिंदी ट्रांसलेटर (JHT) | – |
सिनियर हिंदी ट्रांसलेटर | – |
Total | 307 |
🙋 Total जागा – 307 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –
पद क्र.1 ते 4:
- (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे अनुभव.
पद क्र.5:
- (i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 30 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन
🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 12 सप्टेंबर 2023 (11:00 PM)
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website) | https://ssc.nic.in/ |
🗒️ जाहिरात PDF (Recruitment Notification) | Download करा |
📢 फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) | Apply Now |
How to Apply for SSC JHT Recruitment 2023 Step by step
ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा असं त्यांना खाली दिलेल्या पायऱ्यांचा वापर करून त्यांचा फॉर्म भरावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे, तुम्हाला फक्त दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.
सर्वप्रथम तुम्हाला SSC JHT Recruitment 2023 Apply Online करीता अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. त्याची Direct Link आम्ही वर दिली आहे.
वेबसाईट वर आल्यावर तुम्हाला नवीन Latest भरती Section मध्ये SSC JHT Recruitment 2023 किंवा Apply Online असा Option शोधून त्यावर क्लिक करायचे आहे.
समोर भरतीचा फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. कोणतीही चूक करायची नाही.
सूचनेनुसार फॉर्म भरून घेतल्यानंतर आवश्यक ये सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला परीक्षे साठीची Exam Fee भरायची आहे, आणि शेवटी फॉर्म पुन्हा Check करायचा आहे.
मग तुम्हाला फॉर्म खाली दिलेल्या Submit या बटणावर क्लिक करून फॉर्म Submit करायचा आहे.
नोट: जर उमेदवाराने परीक्षा फी भरली नसेल तर त्याचा फॉर्म गृहीत धरल्या जाणार नाही. केवळ SC/ST/PWD/ExSM/महिला यांना सूट असणार आहे.