SSC मार्फत पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल भरती | SSC Delhi Police HC Recruitment 2022

SSC Delhi Police HC Recruitment

SSC Delhi Police HC Recruitment 2022:  SSC Delhi Police HC Recruitment has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

SSC Delhi Police HC Recruitment 2022

दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल SSC अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) पदांच्या एकूण 835 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त : (i) 12वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. असावा. उमेदवाराचे वय हे 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] दरम्यान असावे. नोकरी ठिकाण हे दिल्ली मध्ये आहेे. दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल  भरती करता. फीस  रू: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म करण्याची शेवटची तारीख 16 जून 2022 (11:00 PM) आहे.

  • पदाचे नाव (Name of the Post)  – हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)
  • Total जागा – 835  जागा.
  •  शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – (i) 12वी उत्तीर्ण. (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • नोकरी ठिकाण (Job Location) – दिल्ली
  • वयोमर्यादा (Age Limit) – 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे.   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
  • अर्ज शुल्क (Fees) – General/OBC: ₹100/-   [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] 
  • अनुभव (Experience) –इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  • पगार (Pay Scale) – N/A
  • अर्ज पद्धती –  ऑनलाईन.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 16 जून 2022 (11:00 PM) 
  • अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे क्लिक करा 
  • जाहिरात (Recruitment Notification) – येथे क्लिक करा 
  • फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे क्लिक करा 
  • भर्ती प्रक्रिया (Selection Process) – EXAM
  • परीक्षा (CBT): सप्टेंबर 2022

दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल भरती 2022

Department Name SSC DEPARTMENT
Recruitment Details SSC RECRUITMENT 2022
Name of Posts  हेड कॉन्स्टेबल
No. of Posts 835 जागा
Job Location दिल्ली
Applicationn Mode ऑनलाईन
Official WebSite https://ssc.nic.in/

 

How To Apply For SSC Delhi Police HC Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – ssc.nic.in या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 16 जून 2022 (11:00 PM) आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published.

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!