10वी पास वर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदासाठी भरती सुरू! लगेच अर्ज करा | Sindhudurg Police Patil Bharti 2023

By Marathi Corner

Published on:

मित्रांनो Sindhudurg Police Patil Bharti 2023 साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना भरती साठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून फॉर्म घेतले जाणार नाहीत.

10वी पास भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, जे उमेदवार 10वी उत्तीर्ण असतील अशा सर्वांना या पोलीस पाटील भरती साठी अर्ज करता येणार आहे.

भरती संबधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. सोबतच अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून देखील मिळवू शकता. त्याची Direct Link देखील लेखामध्ये दिलेली आहे.

Sindhudurg Police Patil Bharti 2023

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – पोलीस पाटील

🙋 Total जागा – एकूण 134 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – उमेदवाराचे शिक्षण हे 10 वी पर्यंत झालेले असावे, तसेच तो स्थानिक रहिवासी असावा.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – कणकवली, वैभववाडी & देवगढ (सिंधुदुर्ग)

👉 वयोमर्यादा (Age Limit) – वयाची अट: 25 ते 45 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹400/- [राखीव वर्ग: ₹300/-]

💰वेतन श्रेणी (Salary) – ₹3,000/-

📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन

➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – तहसीलदार कार्यालय कणकवली/वैभववाडी/देवगढ

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date for Application Form) – 01 ते 09 नोव्हेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
📝जाहिरात PDF Form(Recruitment Notification)Download PDF

Sindhudurg Police Patil Bharti 2023 Application Form

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदासाठी भरती सुरू आहे, ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे. त्यासाठी उमेदवारांना जाहिराती मधील अर्जाचा नमुना प्रिंट आउट काढून पोस्टाने पाठवायचा आहे.

फॉर्म भरताना उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, तसेच अर्जामध्ये कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.

आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील उमेदवारांना भरतीच्या अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि पोस्टाने अर्ज पाठवताना हे कागदपत्रे पण पाठवायचे आहेत.

भरती साठी परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही.

लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा असे निवड प्रक्रिया मधील दोन टप्पे आहेत, यामधे जे उमेदवार पास झाले त्यांना पोलीस पाटील पदासाठी निवड केले जाणार आहे.

पोलिस पाटील भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना भरती संबधित संपूर्ण माहिती काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे. माहिती पूर्णपणे झाल्यावरच फॉर्म भरायचा आहे.

अधिक माहिती साठी उमेदवार शासनाद्वारे जारी केलेली अधिकृत जाहिरात वाचू शकतात, त्याची लिंक आपण दिलेली आहे. तेथून भरती साठीची संपूर्ण माहिती उमेदवारांना जाणून घेण्यासाठी मदत होईल.

सोबतच भरती साठी अर्ज कसा करायचा? प्रक्रिया काय आहे? निवड कशी होणार? अशी माहिती पण दिलेली आहे. फॉर्म भरताना कोणतीही अडचण जर येत असेल तर उमेदवार आम्हाला येथे कमेंट करू शकतात.

तसेच इतर कोणत्याही अडचणी असतील तर आमचा Telegram Group देखील जॉईन करू शकता.

Leave a Comment

error: मित्रा, कॉपी करायचं नसतं !! शेअर करायचं असतं !!