Shravan Mahina Shubhechha in Marathi – If you like Hardik Shubhechha in Marathi then this is the right place for you.
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेख मध्ये श्रावण महिन्याचे महत्व आणि श्रावण महिन्या बद्दल विशेष माहिती पाहणार आहे तर वेळ न घालवता पूर्ण लेख नक्की वाचा.
श्रावण महिन्याचे महत्व जाणून घ्या..
‘Shravan Mahina Shubhechha’ – श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात बरेच चांगले उपाय सांगण्यात आले आहेत यामागे महत्त्वाची वैज्ञानिक कारणे आहेत.
श्रावण महिना महत्व – श्रावण महिनात पावसाळ्यातील शेतीची बरीचशी कामे चाललेली असतात बाहेर धुवाधार पाऊस पडत असतो माणसे जास्त घरातच राहतात.
आपल्या शरीराचे चलनवलन कमी होते अशावेळी आरोग्यासाठी लाभदायक असतो तो श्रावण महिना म्हणून या दिवसाचे उपवास करणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.
त्यामुळे आहारात बदल होतो आणि त्यामुळे शरीराचे आरोग्य चांगले राहते उत्सवामुळे माणसे एकत्र आल्याने मनाचे आरोग्य चांगले राहते.
माणसे आनंद सोहळ्यात सामील झाल्याने आपले दुःख चिंता विसरतात. श्रावण शेतीची कामे पूर्ण होताच श्रावणाचा पहिला सण म्हणजे नागपंचमी.
नागपंचमी उंदरांचा नाश म्हणून म्हणून नागेश शेतकऱ्यांचे मित्र समजले जातात त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी सन असतो.
Shravan Mahina Information in Marathi
श्रावण महिना माहिती – श्रावण महिन्यात सारी सृष्टी हिरवागार शालू नेसलेली असते व श्रावणातील प्रत्येक दिवसा पर्यावरणाचे महत्व पटवून देणारा असतो.
“Shravan Mahina Shubhechha” रविवारी आदित्य पूजन म्हणजे सृष्टीचा स्वामी सूर्य त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची असते सोमवारी सृष्टीचा लय करणार सूर्याला त्याला वंदन करायचे असते.
- मंगळवारी निर्मिती शक्तीच्या मंगळागौरीची पूजा करायची असते.
- बुधवारी बुध पूजन व गुरुवारी बृहस्पति पूजन तसेच शुक्रवारी दीर्घायुष्य करणारे जिवंतिका पूजनाने शनिवारी हनुमान पूजन करण्यासाठी सांगण्यात येते.
- नारळी पौर्णिमा हा श्रावणातील एक महत्त्वाचा सन आहे, सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश करण्यापासून आपल्या येथे पावसाला प्रारंभ होतो.
- श्रावण पौर्णिमेपर्यंत मुसळधार पाऊस पडत असतो या काळात समुद्र हवामानात बदल होतो समुद्रही शांत होऊ लागतो.
- श्रावण पूर्णिमा पासून मासेमारीसाठी समुद्रात होड्या सोडल्या जातात. समुद्राची देवता पूजा करून प्रार्थना केली जाते व श्रावण पुर्णीमेच्या दिवशी संस्कृत दिन साजरा केला जातो.
Shravan Mahina Shubhechha, Wishes in Marathi
‘Shravan Mahina Shubhechha, wishes’ रक्षा बंधनाचा दिवस महत्त्वाचा दिवस आहे राज्याचे रक्षण करण्यासाठी राणी कर्मवतीने रक्षाबंधनाची प्रथा फार पूर्वीपासून आहे.
या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि बहीण भावाचे नाते अधिक दृढ करते यांचे प्रतीक आहे.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

श्रावण महिन्यात मध्य रात्री कृष्ण अष्टमी या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो व कृष्णाची पूजा करायची असते.
तुम्हाला व तुमच्या सर्व परिवारास श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

अमावस्या मातृदिन आणि ऋषी पूजन करतात थोडा या उत्सवाने श्रावण संपतो परंतु मानवाला निसर्ग प्रेमाची शिकवण देऊन जातो.
काशीला तृप्त करतो संतुष्ट करतो तो माणसांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न करून जातो.
तसेच साहित्यिक कलावंत व आध्यात्मिक साधना करणार्यांना ही सर्वश्रेष्ठ सामान्य माणसांनाही श्रावण मास खूप आवडतो.
श्रावण महिना मनातील दुःख दूर करून मन आनंदित करतो श्रावण महिन्या बद्दल ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स कळवावे.

READ MORE –
राम नवमी शुभेच्छा मराठी | Ram Navami Shubhechha, Quotes, Status in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा: to send family and your friends