Shivgarjana in Marathi If you like Shivgarjana in Marathi writing then this is the right place for Shivgarjana in Marathi
![]() |
शिवगर्जना घोषणा मराठी |
Shivgarjana in Marathi Lyrics
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …पवन बारि बाह पर, संभु रति नाह परज्यों साहस बाह पर राम ध्वज राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …दावा दृम दण्ड पर, चीता मृग झुण्ड पर भूषण वितुण्ड पर जैसे मृग राज है|
इन्द्र जिमि जृंभ पर …तेज तम अंस पर, कान्हा जिमि कंस पर त्यों म्लेच्छ बंस पर सेर सिवराज है
इन्द्र जिमि जृंभ पर, बाड़व सुअंभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है|
शिवगर्जना घोषणा मराठी मध्ये अर्थ
“रावण सदम्भ पर रघुकुलराज हैं” – जसा राम माझलेल्या दिड शहाण्या रावाणावर
Shivgarjana in Marathi Writing
आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती
महाराजांचा विजय असो.
शिवाजी महाराज गारद, शिवाजी महाराज घोषवाक्य, शिवाजी महाराज राज्याभिषेक घोषणा, शिवगर्जना घोषणा lyrics, शिवगर्जना घोषणा मराठी, छत्रपती शिवाजी महाराज घोषणा, शिवाजी महाराज घोषणा मराठी, शिवाजी महाराज ललकारी
शिवगर्जना मराठी घोषणा
सुवर्णरत्न श्रीपती – राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सोने यावर ज्यांचे मालकी आहे असे महाराज. (शिवराय हे ३२ मण सुवर्ण सिंहासनाचे अधिपती होते.)
अष्टावधानजागृत – आठ ही दिशांवर लक्ष असणारे जगाचे महाराज.
अष्टप्रधानवेष्टीत – ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
न्यायालंकारमंडीत – सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत – सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या पारंगत असलेले महाराज.
राजनितीधुरंधर – आदर्श राज्यकर्त्या प्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये तरबेज असलेले महाराज.
प्रौढप्रतापपुरंदर – मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
क्षत्रियकुलावतंस – क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले महाराज.
सिंहासनाधिश्वर – जसा देव्हाऱ्यातील देव असतो तसेच ३२ मण सुवर्ण सिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
महाराजाधिराज – साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
राजाशिवछत्रपती – ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.
गारद म्हणजे नेमकं काय ?
महाराज्यांच्या दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा दिली जात होती तिला आपण मराठीत “गारद” म्हणतो. गारदेला संस्कृतमध्ये ‘अल्काब” असे म्हणतात.
इंद्र जिमि जम्भ पर चा अर्थ काय आहे?
जसा इंद्र जम्भासुरावर (माजलेल्या हथ्थी रूपात)
Jay Hind jay Maharashtra