मित्रांनो SCI Recruitment 2023 साठी भरती सुरू झाली आहे, जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना ऑफलाईन रित्या अर्ज सादर करायचा आहे. या संबधित अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, एकूण 43 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
भरती संबधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, काळजीपूर्वक माहिती वाचा आणि नंतरच फॉर्म भरा. सोबतच अधिक माहिती साठी तुम्ही अधिकृत जाहिरात देखील वाचू शकता, जाहिराती ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SCI Recruitment 2023
✅ पदाचे नाव (Name of the Post) –
पदाचे नाव | पद संख्या |
मास्टर मरिनर | 17 |
चीफ इंजिनिअर | 26 |
Total | 43 |
🙋 Total जागा – एकूण 43 रिक्त जागा
🧑🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – भरतीसाठी पात्रता निकष पदानुसार वेगवेगळे आहेत, उमेदवारांना ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी असलेले पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे.
पद क्र.1:
उमेदवाराने मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केलेला असावा, तसेच किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेला असावा. ज्यापैकी किमान 2 वर्षे मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर काम केलेले असणे आवश्यक आहे.
पद क्र.2:
उमेदवाराने मास्टर्स FG COC/MEO क्लास I COC प्राप्त केल्यानंतर किमान 3 वर्षे मरीन टाईम पूर्ण केलेले असावे. ज्यापैकी उमेदवार किमान 2 वर्षे मरीन टाईम मास्टर किंवा मुख्य इंजिनिअर पदावर असणे आवश्यक आहे.
🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – मुंबई (महाराष्ट्र)
👉 वयोमर्यादा (Age Limit) – उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा कमी असावे.
💵 अर्ज शुल्क (Fees) – इतर वर्ग: ₹500/- [राखीव वर्ग: ₹100/-]
📝 अर्ज पद्धती – ऑफलाईन
➡️ अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address) – DGM (Shore Personnel-II) The Shipping Corporation Of India Ltd, 245, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai, Pin Code: 400021
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Application Form) – 27 नोव्हेंबर 2023
🌐अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
📝जाहिरात PDF Form (Recruitment Notification) | Download PDF |
SCI Recruitment 2023 Application Form
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती निघाली आहे, भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे.
भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, जाहिरातीमध्येच भरतीसाठी करावयाचा फॉर्म देखील देण्यात आला आहे.
जे उमेदवार भरतीसाठी इच्छुक आहेत ते उमेदवार अधिकृत जाहिरातीमधून फॉर्म प्रिंट आउट काढून, तो फॉर्म अधिकृत पत्त्यावर पाठवू शकतात.
फॉर्म मध्ये उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे, कोणत्याही स्वरूपाची चूक न करता फॉर्म भरायचा आहे.
जे कागदपत्रे आवश्यक आहे ते कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत, आणि त्यानंतर अर्ज पाठवायचा आहे.
भरतीसाठी जो उमेदवार परीक्षा फी भरणार नाही त्यांचा अर्ज गृहीत धरला जाणार नाही, त्यामुळे सर्व उमेदवारांनी परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे.
भरतीसाठी उमेदवारांना त्यांचा फॉर्म 27 नोव्हेंबर च्या अगोदर सबमिट करावा लागेल, उमेदवारांना त्यांचा अर्ज हा पोस्टाने अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.
भरतीसाठी अर्ज करताना कोणत्याही स्वरूपाची अडचण झाली येत असेल, तर उमेदवार भरतीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली अधिकृत जाहिरात वाचू शकतात.
जाहिरातीमध्ये अर्ज कसा करायचा? शेवटची तारीख काय आहे? उमेदवारांची निवड कशा प्रकारे होणार आहे? अशा सर्व प्रकारची माहिती नमूद करण्यात आली आहे.
भरतीसाठी फॉर्म भरण्या अगोदर उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे, त्यांनतर पण जर फॉर्म साठी अडचण येत असेल तर तुम्ही येथे कमेंट करू शकता. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू!