भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1422 जागांसाठी भरती | SBI CBO Recruitment 2022

SBI CBO Recruitment 2022 -

SBI CBO Recruitment 2022 : SBI CBO Recruitment  has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online Further details are as follows

SBI CBO Recruitment 2022

भारतीय स्टेट बँकेत भरती अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) पदांच्या एकूण 1422 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव असावा. उमेदवाराचे वय हे 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]   दरम्यान असावे.

भारतीय स्टेट बँकेत भरती 2022 करिता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही] आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख  07 नोव्हेंबर 2022 आहे.

पदाचे नाव (Name of the Post)  – सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

Total जागा – 1422 Vacancy

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –  (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव.

नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारतात

वयोमर्यादा (Age Limit) – 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 07 नोव्हेंबर 2022

परीक्षा(Online)– 04 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट (Official Website) – येथे पाहा 

जाहिरात (Recruitment Notification) –येथे पाहा 

फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट (Apply Online Website) – येथे पाहा 

भर्ती प्रक्रिया (Selection Process) –N/A 

भारतीय स्टेट बँकेत भरती 2022 Maharashtra

Department Name SBI CBO DEPARTMENT
Name of Posts Circle Based Officer (CBO)
No. of Posts 1422 Vacancy
Job Location ALL INDIA
Application Mode ONLINE
Official WebSite https://sbi.co.in/

How To Apply For SBI CBO Recruitment 2022

  1. या पोस्टसाठी उमेदवारांनी फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन जाहिरात काळजीपूर्वक वाचली पाहिजेल.
  3. सर्व आवश्यक पात्रता/अटींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी, चुका असलेल फॉर्म नाकारले जातील.
  4. फॉर्म भरण्सयासाठी सविस्तर सूचना येथे दिल्या आहेत – https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/ या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
  5. फी भरल्याशिवाय तुमचे फॉर्म विचारात घेतले जाणार नाही.
  6. वरील सर्पव पदांकरीता फॉर्म भरायची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 आहे.
  7. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF नोटिफिकेशन/जाहिरात वाचावी.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top