SBI Bank Po Recruitment 2021: भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ साठी विविध पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. आपण या लेखामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्रोफेशनरी ऑफीसर पदाबद्दल संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ही माहिती पाहिल्या नंतर तुम्ही योग्य पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.
State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2021 (SBI Bharti 2021) for 2000 Probationary Officer (PO) Posts.
SBI Probationary Officer Recruitment 2021
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), SBI भरती 2021, (SBI भरती 2021) 2056 प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी. State Bank of India (SBI), SBI
भारतीय स्टेट बँकेमध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ साठी विविध पदाच्या जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
या लेखामध्ये आपण शैक्षणिक पात्रता, पद, पात्रता, परीक्षा केव्हा होणार, शुल्क व किती पदांसाठी भरती होणार आहे अशी सर्व प्रकारची माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. ‘SBI PO Notification 2021’
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC | ST | OBC | EWS | GEN | Total |
324 | 162 | 560 | 200 | 810 | 2056 |
SBI Bank Probationary Officer Exam 2021
- पद : ‘प्रोबेशनरी ऑफिसर’
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
- एकूण जागा : 2056
- शुल्क : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
- परीक्षा :
- पूर्व परीक्षा : नोव्हेंबर/डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा : डिसेंबर 2021
नोट : तारीख अजून निश्चित करण्यात नाही आलेली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोणत्याही तारखेस पेपर होईल.
- वयाची अट : 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- अर्ज करण्याची अंतिम मुदत : 25 ऑक्टोबर 2021
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (Online)
- जाहिरात (Notification): CLICK HERE
- Online अर्ज: Apply Online CLICK HERE
अधिकृत वेबसाईट : https://sbi.co.in/
नोट : आम्ही दिलेली माहिती योग्य आहे परंतु तरी आपण मुख्य वेबसाईट मध्ये जाऊन जाहिरात वाचावी आणि खात्री करून घ्यावी. SBI PO Recruitment 2021