भारतीय स्टेट बँकेत ‘अप्रेंटिस’ पदांसाठी बंपर भरती! पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी | SBI Apprentice Recruitment 2023

By Marathi Corner

Published on:

SBI Apprentice Recruitment 2023: नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँकेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती निघाली आहे, बँकेद्वारे अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार SBI बँकेत SBI Apprentice Bharti पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांना लवकरात लवकर त्यांचा फॉर्म भरून घेण्याची आवाहन बँकेद्वारे करण्यात आले आहे. भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 6160 आहेत, फक्त महराष्ट्रातील रिक्त जागा या 466 आहेत. भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. सोबतच ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 21 सप्टेंबर 2023 आहे. भरती संबंधित संपूर्ण माहिती आम्ही या लेखांमध्ये दिली आहे, ते काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच तुमचा ऑनलाईन फॉर्म भरा.

SBI Apprentice Recruitment 2023 in Marathi

✅ पदाचे नाव (Name of the Post)  – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

🙋 Total जागा – एकूण 6100 जागा [महाराष्ट्र: 466 जागा] रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – पदवीधर

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 01 ऑगस्ट 2023 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

💵 अर्ज शुल्क (Fees) – General/OBC/EWS: ₹300/-   [SC/ST/PWD: फी नाही]

💰वेतन श्रेणी (Salary) – 15,000 रु. प्रती महिना

➡️ परीक्षा (Online): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

🖥️ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) – 21 सप्टेंबर 2023

🌐अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

How to Apply for SBI Apprentice Recruitment 2023

भारतीय स्टेट बँकेमध्ये अप्रेंटिस पदांसाठीची भरती निघाली आहे, त्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.

उमेदवारांना केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करता येणार आहे, इतर कोणत्याही माध्यमातून जर अर्ज सादर केला तर तो अर्ज मान्य केला जाणार नाही.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज हा भारतीय स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करावा लागणार आहे. त्याची लिंक वर टेबल मध्ये दिली आहे.

ऑनलाइन फॉर्म भरताना कोणत्या स्वरूपाची चूक करायचे नाहीये, फॉर्ममध्ये चुकीची माहिती किंवा खोटी माहिती जर आढळली तर तो अर्ज बाद केला जाऊ शकतो.

फॉर्म सोबतच आवश्यक कागदपत्रे देखील उमेदवारांना अपलोड करायचे आहेत. त्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे.

भरती संबंधी सविस्तर अशी माहिती भारतीय स्टेट बँकेच्या जाहिरातीमध्ये सांगण्यात आली आहे. ती माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकृत जाहिरात PDF वाचावी लागेल.

Leave a Comment