वीस वर्षे मोफत वीज मिळवण्याची संधी सोलर रूफटॉप सबसिडी योजना | Rooftop Solar Subsidy Yojana 2022
Rooftop Solar Subsidy Yojana :- देशभरात वाढती महागाईही मोठी समस्या बनत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांना हैराण करत आहेत. सातत्याने वाढणाऱ्या विजेच्या दरामुळे ही नागरिक हैराण झाले आहेत. विजेच्या वाढत्या दरावर उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सोलर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. देशात कधीही न संपणारी सौर ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र …