Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi | Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra | संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र Online Form PDF
नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात sanjay gandhi niradhar yojana ची सर्व महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये तुम्हाला सांगू तसेच या लेखात आम्ही या योजनेशी संबंधित महत्त्वपूर्ण तपशील जसे की प्रक्रिया, एक उपक्रम आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे इतर सर्व Benifits तुम्हाला सांगू आणि आम्ही eligibility बद्दलही चर्चा करू जे भारताच्या सर्व निवासस्थानासाठी योजनेसाठी अर्ज करण्याची गरज आहे.

Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi
लाभार्थी :
या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार Sanjay Gandhi Niradhar Yojana पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ) घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. Online Form PDF
Benefits Of Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi
फायदे:
- या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा
- तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
Details Of Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi
योजना | सविस्त | |
---|---|---|
1 | योजनेचे नाव | संजय गांधी निराधार अनुदान योजना |
2 | योजनेचा प्रकार | राज्य पुरस्कृत योजना |
3 | योजनेचा उददेश | राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन |
4 | योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव | सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे. |
5 | योजनेच्या प्रमुख अटी | या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. |
6 | दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप | या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते. |
7 | अर्ज करण्याची पध्दत | अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो |
8 | योजनेची वर्गवारी | आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन |
9 | संपर्क कार्यालयाचे नाव |
Objective Of The Scheme Marathi
- आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
- Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे.
- राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन
- राज्य पुरस्कृत योजना
- संजय गांधी निराधार अनुदान योजना
Eligibility Criteria Marathi
या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
Registration Procedure Marathi
अर्ज,निवास प्रमाणपत्र,वय प्रमाणपत्र,दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांच्या उत्पन्नाचा दाखला / पुरावा सिव्हिल सर्जन आणि सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक द्वारे जारी करण्यात आलेल्या अपात्रता / रोगाचे प्रमाणपत्र.
संपर्क :- तहसिलदार, संजय गांधी योजना संबंधित तालुका
Sanjay Gandhi Niradhar Yojana in Marathi
🔴 Download PDF Form - DOWNLOAD
किंवा भेट द्या https://sjsa.maharashtra.gov.in/mr/scheme-category/special-assistance
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा मुख्य उद्देश कोणता?
राज्यातील निराधार व्यक्तीना दरमहा आर्थिक सहाय्य/ निवृत्तीवेतन देणे.
या योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप कसे आहे?
या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये 600/- प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये 900/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
पेनसन योजना
Jaydeep manchekar